Maharashtra Municipal Elections Postponed : राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Maharashtra Municipal Elections) बिगुल वाजलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता मतदानाची लगबग सुरू झाली होती. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानंतरच निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, (Maharashtra Politics) नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका […]
High wave warning for Konkan To 25 June : कोकण किनारपट्टीला (Konkan) आज सायंकाळी साडे पाच वाजेपासून दिनांक 25 जून 2025 रोजीचे रात्री साडे आठ वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे उंच लाटांचा इशारा (Maharashtra Rain) देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, […]
Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू […]
Union Minister Nitin Gadkari Stuck In Pune Traffic Jam : पुण्यातील ट्राफिक ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे. आता या ट्राफिकमध्ये चक्क वाहतूकमंत्रीच अडकल्याचं समोर आलंय. वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुणे दौऱ्यावर होते. ते भुयारी मार्गाची पाहणी करणार होते. परंतु वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नितीन गडकरी यांनी दौराच रद्द केलाय. या प्रकाराने आता पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक […]
Saiyara Movie Romantic Song Humsafar : यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांची आगामी रोमँटिक चित्रपट सैयारा या वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीत अल्बमपैकी एक ठरत आहे. आतापर्यंत रिलीज झालेले तीन गाणी टायटल ट्रॅक सैयारा (Saiyarra Movie) , जुबिन नौटियाल यांचं बर्बाद आणि विशाल मिश्रा यांचं तुम हो तो, यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. ती गाणी हिट […]
Mukesh Ambanis Friend Prakash Shah Left Reliance Became Sanyasi : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे जवळचे सहकारी प्रकाश शाह यांनी (Prakash Shah) संन्यासी जीवन स्वीकारले आहे. 75 कोटी रुपये पगाराची नोकरी सोडत (Reliance) त्यांनी सांसारिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उपाध्यक्ष पदावर होते . प्रकाश शाह हे मुकेश अंबानी यांचे […]
Puneet Balan Group Provides 8,000 Kits To Policemen in Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून (Puneet Balan Group) जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये […]
MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […]
Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ […]
Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]