Bhanudas Murkute will join Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Ahilyanagar) सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगमध्ये जोरदार वाढ झाली आहे. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वय वर्षे 84 असलेले मुरकुटे यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे […]
Faheem Abdullah Arsalan Nizami Debut with Saiyara Movie : यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रख्यात दिग्दर्शक मोहित सूरी यांचा आगामी चित्रपट ‘सैयारा’, ज्यामध्ये नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा झळकणार आहेत. 2025 मधील सर्वात जास्त प्रतीक्षा असलेला प्रेमकथनपट मानला जातो. मंगळवारी वाईआरएफ ने चित्रपटाचा (Saiyara Movie) टायटल ट्रॅक अधिकृतपणे प्रदर्शित केला. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम […]
ED raids actor Dino Morea’s Mumbai house : अभिनेता डिनो मोरीयाच्या (Dino Morea) मुंबईतील घरी ईडीची छापेमारी (ED Raid) सुरू आहे. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून (Mumbai News) ही कारवाई सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया सध्या त्याच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ […]
Moneylender Nanasaheb Gaikwad Luxurious Car Seized : वैष्णवी हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या देखील अडचणी (Pune Crime) वाढल्या आहेत. सुपेकरांवर खंडणीचा आरोप केला जातोय. असाच एक आरोप पुण्यातील नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) नावाच्या सावकाराने केलाय. पण आता याच सावकराची मायानगरी समोर आल्याने […]
Russia Attack on Ukraine Ballistic Missiles : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर (Russia Attack) रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आज सकाळी रशियाने युक्रेनच्या अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले (Drone Attacks) केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता आहे. रशियन ड्रोन युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसले, तिथे मोठ्या प्रमाणात स्फोट आणि जाळपोळीच्या (Russia Attack on Ukraine) घटना घडल्या आहेत. रशियाने 5 […]
EMI Be Reduced On Inflation Decision In RBI MPC Policy : सामान्य माणसाला आज रिझर्व्ह बँकेकडून (RBI) दिलासा मिळू शकतो. खरंतर, आज आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती (RBI MPC Policy) चा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 ते 0.50 टक्के कपात करू शकते. यापूर्वी गेल्या 6 महिन्यांत, रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो […]
Ajit Pawar Diverted Social Justice Department 410 Crore funds : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. परंतु आता हीच योजना महायुतीसाठी (Ladki Bahin Yojana) कळीचा मुद्दा ठरत आहे. अजित पवार या योजनेसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवत असल्याचं बोललं जातं आहे. राज्य सरकारची (Ajit Pawar) लाडक्या बहिणींसाठी […]
Maharashtra Rain Update Thane Nashik Pune Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम […]
Aajche Rashi Bhavishya In Marathi 6 June 2025 : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आजचा दिवस आर्थिक आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. तुमच्या दीर्घ योजना पूर्ण होतील. व्यवसायात तुम्ही नवीन […]
Food Allergy Symptoms And Treatment : प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ आवडतो, तर काहींना विशिष्ट पदार्थांची अॅलर्जी असते. याला फूड अॅलर्जी म्हणतात, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नसते की कोणत्या अन्नपदार्थामुळे (Health Tips) त्यांना अॅलर्जी होत आहे. अॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोक त्याला […]