रोहिणी गुडघे लेट्सअप मराठीमध्ये मल्टिमिडीया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात असून सकाळ, ईटीव्ही भारत, साम टीव्ही अशा डिजीटल माध्यमांमध्ये काम केलेलं आहे.
Exit polls show BJP as largest party : राज्यात दोन महिन्यांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2024) धुरळा आज काहीसा शांत झालाय. राज्यातील 288 जागांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आता 23 तारखेला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्यापूर्वी आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा एक्झिट पोल (Assembly Election 2024 Voting) समोर आलाय. राज्यात सत्तेच्या […]
10th Exam Date CBSE High School : दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Date Sheet 2025) एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी CBSE बोर्ड परीक्षा 2025 साठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलंय. विशेष म्हणजे बोर्डाने परीक्षेच्या अंदाजे 86 दिवस आधी डेट शीट (10th Exam Date CBSE) जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही […]
Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के […]
Mahayuti Vs Mahavikas Aghadi High Voltage Fight : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया काल 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. आता सर्वाचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय, याची सर्वांना उत्सुकता (Mahayuti) आहे. राज्यात तुरळक अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलंय. […]
Gautam Adani Charged Bribery And Fraud In US : भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आणि इतर सात जणांवर अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने (Adani Group) सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. […]
Bus Collides With Truck On Yamuna Expressway : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगडमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेस वेवर बसने ट्रकला जोरदार धडक (Accident News) दिली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून […]
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान पार पडलंय. आता सगळ्यांचं लक्ष राज्यात नेमकं कोणाचं सरकार स्थापन होतंय? याकडे लागलेलं आहे. मतदान झाल्यानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे अंदाज समोक आले (Maharashtra Assembly Election Result 2024) आहे. निकालाची शक्यता ‘एक्झिट पोल’ने वर्तविलेली आहे, परंतु अनेकदा हा […]
Aajche Rashi Bhavishya 21 November 2024 : आजचे राशीभविष्य (Rashi Bhavishya) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या (horoscope) लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन काम सुरू करण्यासाठी सकाळची वेळ अनुकूल राहील. आज सरकारी […]
A R Rahman Wife Saira Banu Divorce : मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर आलीय. ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (A R Rahman) आणि त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) हे जोडपं विभक्त झालंय. त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सायरा बानोच्या वकिलाने मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून हे जोडपं विभक्त […]
Dhananjay Munde Group Activist beat up Madhav Jadhav In Parli : राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. दरम्यान परळी मतदारसंघात मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. परळीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गटाच्या काही लोकांनी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतोय. […]