Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे […]
CDS General Anil Chauhan On Operation Sindoor Pakistan Attack : ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा, असं महत्वाचं विधान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. कुशल सैन्य नुकसानांनी प्रभावित होत नाही. आपण आपल्या चुका […]
Pankaja Munde Speech At Gopinath Munde Punyatithi : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज गोपीनाथ गडावर 11 वा स्मृतिदिन (Gopinath Munde Punyatithi) आहे. यानिमित्त परळीत वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र होते. तब्बल 11 वर्षांनंतर आज मुंडे बहिण-भावांनी एकत्र गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मंत्रीपद गेल्यानंतर […]
Minister Girish Mahajan criticizes Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) लागलेली गळती बंद होण्याचं नाव घेत नाहीये. आता नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी (Girish Mahajan) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधत महाजन यांनी म्हटलंय की, त्यांनी […]
Sudhakar Badgujar On Changes in Thackeray Group Nashik : शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री असताना त्यांची भेटली. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) देखील शहरात उपस्थित होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यावर बोलताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय की, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहरातले प्रश्न स्थानिक पातळीला सुटले […]
Vaishnavi Hagawane Case New Twist Fan And Saree Sent For Forensic Test : पुण्यातील (Pune News) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. आता या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळणार असल्याचं दिसतंय. या प्रकरणातील महत्वाचे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खरं तर वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? याची उकल (Vaishnavi Hagawane […]
Elon Musk Tesla Not Intrested In Make In India : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाला (Tesla) भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यात रस नाही, असं उद्योग मंत्री कुमार स्वामी यांनी सोमवारी सांगितले. टेस्ला फक्त भारतात शोरूम उभारण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत म्हटलंय की, जर टेस्लाने भारतात उत्पादन […]
Stolen Film Trailet released on Prime Video Abhishek Banerjee : पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांकडून गौरवलेला ‘Stolen’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला (Bollywood News) आहे. प्रेक्षकांना एका रोमांचकारी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाची झलक मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये न्याय आणि सूड यांची सीमा कशी धुसर होते, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटातील (Entertainment News) […]
Mahayuti Govt Ministers Letter To CM Devendra Fadanvis Powers Not Allocated : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन आता सहा ते सात महिने होत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनही काही राज्यमंत्र्यांना अधिकारांचा वाटप झालेलं नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या टेबलावर एकसुद्धा फाईल […]
How Take Care Of Children In Rainy Season Parenting Tips : फक्त पाच मिनिटांपूर्वी कडक ऊन होतं, तर आता पाऊस पडत आहे. हवामानाच्या या खेळाने लोकांना चिंताग्रस्त केलंय. कारण बदलत्या हवामानामुळे मुलांच्या आरोग्यावर प्रथम परिणाम (Rainy Season) होतोय. एका आईसाठी तिचे मूल आजारी पडण्यापेक्षा मोठे तणाव काय असू शकते? म्हणूनच, या ‘कधी ऊन तर कधी […]