Koi Aanewala Hai Music Video Launched : सप्तसूर म्युझिकच्या (Saptasur Music) म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी पूर्ण झालीय. ‘कोई आनेवाला है’ (Koi Aanewala Hai) हा शंभरावा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आलाय. व्हिएतनाम येथे’कोई आनेवाला है’ हा म्युझिक व्हिडिओ लॉंच करण्यात (Entertainment News) आलाय. मराठी संगीत क्षेत्रात म्युझिक व्हिडिओ हा प्रकार गेल्या काही वर्षांत सप्तसूर म्युझिकने पुनरुज्जीवित […]
Delhi CM Atishi Submit Resignation : दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आतिशी यांनी (CM Atishi) राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे भाजपच्या छावणीत बैठकांची मालिका सुरू झालीय. दरम्यान, भाजप नेते प्रवेश वर्मा, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. भाजप नेते राजभवनात पोहोचण्यापूर्वीच आज आतिशी यांनी […]
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
Three Accused Arrested For Creating Terror By Firing In Shirdi : मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढलाय. शिर्डीमध्ये (Shirdi) नुकतेच 48 तासांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा शिर्डीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग केल्याची घटना घडली. यामुळं तेथे मोठं दहशतीचं वातावरण (Shirdi Crime) होतं. या्प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात (Firing In Shirdi) […]
Sanjay Raut On Delhi Election 2025 Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election 2025) आलाय. त्यामध्ये आम आदमी पार्टी अन् कॉंग्रेसचा पराभव झालाय. यावर आता राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) प्रतिक्रिया समोर आलीय. काँग्रेस (Congress), आप (AAP) एकत्र लढले असते तर निकाल […]
Two Thousand Runners Participated In Ahilyanagar Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रथम सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा (Ahilyanagar Marathon) म्हणून ओळख असलेल्या नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Marathon) स्पर्धा आहे. या स्पर्धेती रनर्सच्या महाकुंभात आज (रविवारी) दोन हजार स्पर्धक उत्साहात सहभागी झाले. या स्पर्धेत 21 किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, सूर्यकांत पारधी, विद्या उघाडे व स्नेहा गुर्जर यांनी, […]
PM Modi US France Visit Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व करणार आहेत. […]
Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) […]
Anand Paranjape Criticize Supriya Sule Rahul Gandhi : खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा मतदानात गडबड असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. यावर अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉग्रेस मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) उद्याची दिल्लीची […]
BJP Leader Pravin Darekar Criticize Supriya Sule : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सु्प्रिया सुळे, संजय राऊत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त मतदान झालंय. त्यांची नावं, पत्ते द्यावे निवडणूक आयोगाने सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय. यावर आता भाजप नेते प्रवीण […]