Sunil Tatkare Criticize Laxman Hake Allegation On Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) सातत्याने आरोप करत आहेत. याच आरोपांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व देता […]
Amit Shah Criticized Trinamool Congress And Mamata Banerjee : प्रथम कम्युनिस्टांनी आणि नंतर तृणमूल काँग्रेसने ( Trinamool Congress And Mamata Banerjee) बंगालला गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील हिंसाचाराचा बालेकिल्ला बनवले, असा आरोप देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कोलकाता येथे झालेल्या भाजपच्या ‘विजय संकल्प कामगार परिषदेत’पश्चिम बंगालच्या […]
Rainfall Decrease till 10 June : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा (Maharashtra Rain) अंदाज आहे. राज्यातील बहुतांश […]
India Corona Update Covid patients 3700 : देशात कोरोना रुग्णांची (Covid patients) संख्या सतत वाढत आहे. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. रुग्णांची (Corona) संख्या 3700 च्या पुढे गेली आहे. एकूण रुग्णांची संख्या 3758 वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक 1400 रुग्ण केरळमध्ये आहेत. 48 तासांत 1000 हून अधिक रुग्ण (Health Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात […]
Facebook Users Data In Danger : फेसबुक वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 1.2 अब्ज वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे, ज्यामध्ये मोबाईल (Mobile) नंबर, नाव, पत्ता, जन्मतारीख, (Facebook Data) शहर आणि देश यासारखी माहिती समाविष्ट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा डेटा डार्क वेबवर विकला जात (Social Media) आहे. यासाठी एक सायबर […]
Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Controversy Between Ravi Rana and Sanjay Khodke : महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत (Amravati) वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation election) अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला असल्याचं दिसतंय. आमदार रवी […]
Ragging At B J Medical College in Pune : पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय (Pune News) अन् वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात […]
Pune Accident News Car Driver Hits 12 People : पुणे शहरातील (Pune) सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात (Accident) झाला. एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघात प्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात (Pune Accident) आली. या तिघांनाही आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची […]