Naresh Mhaske On Uddhav Thackeray : आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) प्रवक्ते नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske)उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे आडनावाचा वारसा मिळाला असला तरीही स्वाभिमानाचा वारसा […]
Karnataka Assembly Election 2023 BJP Candidates List: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP)आज आपल्या 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही यादी निश्चित झाली आहे.या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्यासह अरुण सिंग(Arun Singh), धर्मेंद्र प्रधान(Dharmendra Pradhan), मनसुख मांडविया(Mansukh Mandaviya), बीएल संतोष (BL Santosh)हेही […]
BJP On Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्याबद्दल भाजप (BJP)नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी वादग्रस्त दावा केला. त्यावरुन वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बाबरी (Babri)पाडल्याच्या वादातून चंद्रकांत पाटलांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुनावलं होतं. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बावनकुळे वगैरे माझ्या […]
Jayant Patil On Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)अवकाळी पावसाचा (Unseasonable Rain)कहर सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmer)हातातोंडाला आलेला घास हिरावला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यभराचा दौरा करत आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते […]
Nana Patole On JPC : अदानी समूहात (Adani Group) एलआयसी(LIC), स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI), पीएफचा (EPFO)पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह (Congress)देशातील 19 पक्षांनी जेपीसीची मागणी केली […]
Amit Shah On Election 2024 : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी (Political Party)निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections)तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सोमवारी आसाममधील(Assam) दिब्रुगड येथे निवडणुकीबद्दल मोठा दावा केला आहे. ते दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर होते. […]
Raj Thackeray On Chandrakant Patil : बाबरी मस्जीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsainik)सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता यामध्ये मनसेनं (MNS)फटकारलं आहे. मनसे अधिकृत ट्वीटरवरुन राज ठाकरेंचा (Raj Thackeray)एक […]
Govt.Schemes : आदिवासी शेतक-यांना (Tribal farmers)त्यांचा शेतीविकास (Agricultural development)किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून आदिवासींचा आर्थिक विकास (Economic development of tribals)साधण्याच्या हेतूने 100 टक्के अनुदानावर विजपंप (Electric pump) / तेलपंप (oil pump)पुरविण्यात येते. Eknath Shinde : सरकार शेतकऱ्यांचे आहे, खचून जावू नका; नुकसान भरपाई […]
Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)यांनी आज (दि.10) काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या अदानी प्रकरणी केलेल्या ट्विटवर (Tweet) हल्लाबोल केला. सिंधिया म्हणाले की, हे स्पष्ट आहे की आता तुम्ही ट्रोलपुरते मर्यादित आहात. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याऐवजी तुम्ही या तीन प्रश्नांची उत्तरे का देत नाही? […]
Condolences to BJP National Secretary Vinod Tawde :भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde)यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई विजया श्रीधर तावडे (Vijaya Sridhar Tawde) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात मुलं विनोद तावडे, विलास तावडे, मुलगी जया कदम, जावई यांच्यासह सूना-नातवंडे असा परिवार […]