LetsUpp | Govt.Schemes विशेषत: मुलींच्या उत्कर्षासाठी, भारत सरकारने (Central government)ऑगस्ट ९७ मध्ये सुरू केलेली ही लहान बचत ठेव योजना (Small Savings Deposit Scheme)आहे. मुलगी जन्माला आल्यावर समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी(For girls’ education) आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे उपक्रम राबवण्यासाठी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात याची अंमलबजावणी केली जाते. योजनेसाठी प्रमुख अटी : ● या […]
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group Leader)आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी ठाण्यातील (Thane) जनप्रक्षोभ यात्रेत (Janprakshobh Yatra) आपण ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. बुधवारी ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde)यांच्यावरील […]
LetsUpp | Govt.Schemes लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी (Lokshahir Annabhau Sathe awardee)व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या (MSRTC Buses)बसेसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. योजनेच्या प्रमुख अटी : राज्य परिवहन महामंडळाच्याच बसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते. सोमवारपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद; पुणेकरांनो, ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा आवश्यक कागदपत्रे : विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी […]
मुंबई : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 9 एप्रिलला अयोध्या (ayodhya)दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group)मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर लॉन्च (Teaser launch)करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ (Ayodhya mein Shankhanad, aa rahe hai Eknath)असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर […]
विनियस : चीनला (China)एका लहानशा देशाने चांगलेच खडसावले आहेत. लिथुआनियाचे (Lithuania)परराष्ट्र मंत्री गॅब्रिएलियस लँड्सबर्गिस (Foreign Minister Gabrielius Landsbergis)यांनी एकामागून एक ट्विट (Tweet) करत चीनची सत्यता जगाला सांगितली आहे. चीन जगासाठी कसा मोठा धोका निर्माण करत आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच चीन रशियाला (Russia) मदत करत नसून आपले वाईट हेतू पूर्ण करण्यात अडकले आहे, असेही […]
LetsUpp | Govt.Schemes जिल्हा कौशल्य विकास (District Skill Development), रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (Employment and Entrepreneurship Guidance Centres) येणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी (Unemployed candidates)करिअर ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका (Career Library Similar Studies)सुरू करून त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी (Competitive Examination) उपयुक्त पुस्तके, मासिके, करिअर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे (Newspapers)उपलब्ध करून मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा […]
LetsUpp | Govt.Schemes या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेसाठी स्त्रोत शाश्वती, पाण्याची गुणवत्ता व कुटुंब पातळीवर जल सुरक्षा यावर भर देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते. योजनेच्या प्रमुख अटी : • 100 टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य. • जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे. • गाव हगणदारीमुक्त होणे आदी. Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)कोणत्या न कोणत्या कारणानं कायम चर्चेत असतात. त्यातच आता नवनीत राणांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राणांच्या दोन जन्मतारखा (Two birth dates)असल्याचं समोर आलं आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी उचलून धरला आहे. नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या (Fake caste certificates)आधारे निवडणूक […]
नवी दिल्ली : दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन (Commonwealth Games Champion)ठरलेली भारताची वेटलिफ्टर (India’s weightlifter)संजीता चानू (Sanjita Chanu)हीच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षी डोप चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजीतावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित यादीत असलेल्या अॅनाबॉलिक […]