ढाका : बांग्लादेशची (Bangladesh)राजधानी ढाकामधील (Dhaka) प्रसिद्ध बंगाबाजारमध्ये (Bangabazar)आज (दि.4) भीषण आग (A terrible fire)लागली. या आगीत (Fire)6 मार्केट आले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 900 दुकाने आगीत आले आहेत. ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन सेवा (Fire Service) आणि नागरी संरक्षणाच्या 48 तुकड्या कार्यरत आहेत. आत्तापर्यंत या आगीमध्ये आठजण […]
नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)निशाणा साधला त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील व्यक्तमत्व आहेत. मुख्यमंत्री असताना, विरोधीपक्षनेते असताना त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री असताना त्यांचा संवेदनशीलपणा राज्यातील […]
पुणे : समाज माध्यमांवर (Social Media)पोस्ट केल्याचा राग मनात धरून एका महिला कार्यकर्त्यावर (Women activist)महिलांनी सामूहिक हल्ला केल्याची घटना कल्याण (Kalyan)येथे घडली आहे. ही घटना निंदनीय आहेच. ती महिला कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांच्या पक्षाचे काम करते. तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज आपण तिला फोन केला. या घटनेची पोलिसांनी काय दखल घेतली? याची […]
मुंबई : कॉंग्रेस (Congress)नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh)हे सातत्याने वरिष्ठ नेत्यांवर टीका करत असतात. त्यांच्यावर टिकेची झोड उठवत असतात. ते कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)असो नाना पटोले (Nana Patole)असो, राहुल गांधी (Rahul Gandhi)असो किंवा अन्य कोणी असो यांच्यावर टीका करतात. याच्यावरुन लक्षात येते की आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन (mental balance)तपासण्याची गरज असल्याची टीका […]
LetsUpp l Govt.Schemes मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Backward class Students)महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क. योजनेच्या प्रमुख अटी : ● विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा ● विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही. ● विद्यार्थी शालांत […]
कोल्हापूर : नाशिकच्या (Nashik)काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple)वेदोक्त मंत्र (Vedokt Mantra)म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांच्या पत्नी संयोगीताराजे (Sanyogitaraje)यांनी केला. त्याबद्दल संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram post)लिहिली आहे. त्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. त्यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)झालेल्या […]
सूरत : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)समर्थनार्थ गुजरातला (Gujrat)जात असतांना महाराष्ट्रातील (Maharashtra) काँग्रेस नेते (Congress leader), आमदारांची वाहनं थांबवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group)आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी (Inquiry)केली होती का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. […]
पुणे : राज्यातील (Maharashtra) नागरिकांना ऑनलाईन सेवा (Online service)देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल (Aple Sarkar Seva Portal)सुरु करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यात विशेष गोष्ट म्हणजे, महाराष्ट्र हे सर्वाधिक सेवा (Most services)उपलब्ध करुन देणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यातल्या त्यात या सेवेचा […]
LetsUpp | Govt. Schemes राज्यातील (Maharashtra)सुक्ष्म व लघु उपक्रमांच्या (Micro and Small Enterprises)सर्वागिण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची (Industrial Group Development)संकल्पना स्वीकारली आहे. राज्याचा समतोल औद्योगिक विकास घडवून त्याद्वारे आर्थिक विकास साधणे(Achieving economic development), रोजगार (Employment)व स्वयंरोजगाराच्या भरीव संधी निर्माण करणे हे योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. योजनेच्या प्रमुख अटी : ▪ विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर कार्यरत एकाच […]
मुंबई : टीम इंडियाचे (Indian Cricket team)माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी (Salim Durani)यांचं निधन झालं आहे. (Salim Durani Passes Away) त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अफगानिस्तानमधून (Afghanistan)येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे सलीम दुर्राणी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज गुजरातमधील (Gujrat)जामनगर येथे निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांना […]