Mandatory masks in Mumbai : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनानं (Covid-19)पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये(Hospitals), तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड […]
sanjay raut On Supreme Court Petition : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आता शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan)आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) संपत्तीवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay […]
Government Schemes : उभारणी खालील प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमतेच्या सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान (Government share capital contribution to cooperative sugar mills)म्हणून सुधारीत प्रकल्प किंमत (Improved project cost) 45 कोटी विचारात घेऊन व वाढीव शासकीय भाग भांडवल प्रकल्प (Government Equity Project)उभारणीसाठी मंजूर करुन वितरीत करण्यात येते. योजनेच्या प्रमुख अटी : अटी, शर्तीबाबत […]
Deepak Pawar On Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)तुम्ही सगळ्यांना पक्षात घ्या चालेल. मात्र साताऱ्याच्या (Satara) दोन्ही महाराजांना जर पुन्हा राष्ट्रवादीत (NCP)घेतले तर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार नाही, असा इशारा दीपक पवारांनी (Deepak Pawar)विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला आहे. दीपक पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते […]
कोलकाता : देशात कोरोनानं (Covid 19)पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येचे घाबरवणारे आकडे पुन्हा एकदा समोर येऊ लागले आहेत. त्यातच आता कोलकातामधून (Kolkata)एक भयावह बातमी समोर आली आहे. कोलकाता येथे एका 61 वर्षीय व्यक्तीला झाडापासून संसर्ग झाला आहे. झाडापासून संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. झाडापासून माणसात संसर्ग पसरलेला हा जगातील पहिलाच […]
Pm Modi On Mission South : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आज (दि.8) चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chennai International Airport) 1 हजार 260 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे (फेज-1) उद्घाटन केले. राज्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा दाखवण्यासाठी एकात्मिक इमारतीची विशेष रचना करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया(Jyotiraditya Scindia), […]
नवी दिल्ली : भारताच्या धावपटू आज्जी (India’s runner grandmother)भगवानी देवी डागरनं (Bhagwani Devi Dagar) पुन्हा एकदा इतिहास (History)रचला आहे. वयाच्या 95 व्या वर्षी आज्जीनं देशासाठी 3 सुवर्णपदकं (Three gold medals) जिंकली आहेत. पोलंड (Poland)येथे झालेल्या नवव्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप 2023 (Ninth World Masters Athletics Indoor Championships 2023)मध्ये त्या आज्जीनं हे पदक मिळवलं आहे. […]
LetsUpp | Govt.Schemes विशेषत: मुलींच्या उत्कर्षासाठी, भारत सरकारने (Central government)ऑगस्ट ९७ मध्ये सुरू केलेली ही लहान बचत ठेव योजना (Small Savings Deposit Scheme)आहे. मुलगी जन्माला आल्यावर समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी(For girls’ education) आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे उपक्रम राबवण्यासाठी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात याची अंमलबजावणी केली जाते. योजनेसाठी प्रमुख अटी : ● या […]
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group Leader)आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी ठाण्यातील (Thane) जनप्रक्षोभ यात्रेत (Janprakshobh Yatra) आपण ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. बुधवारी ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde)यांच्यावरील […]
LetsUpp | Govt.Schemes लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी (Lokshahir Annabhau Sathe awardee)व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या (MSRTC Buses)बसेसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. योजनेच्या प्रमुख अटी : राज्य परिवहन महामंडळाच्याच बसमध्ये 100 टक्के सवलत दिली जाते. सोमवारपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद; पुणेकरांनो, ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा आवश्यक कागदपत्रे : विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी […]