मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या (New fiscal year) सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (Maharashtra Electricity Regulatory Commission)वीज दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच दर महिण्याला सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 1 एप्रिल 2023 पासून हे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्याला वीजपुरवठा (power supply)करणाऱ्या महावितरण […]
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)शनिवारी वर्धमानमध्ये (Vardhaman)भाजप नेते राजू झा (BJP leader Raju Jha shot dead in West Bengal)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. येथील शक्तीगड परिसरात ही घटना घडली. हल्लेखोराने गोळी झाडून तेथून पळ काढला. त्याचबरोबर पोलिसांनी (Police)या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राजू झा असे मृत […]
छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण […]
LetsUpp | Govt.Schemes अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडून १९८४-८५ या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. शासनाने एकूण २५५ संच निर्धारित सर्व अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. योजनेसाठी प्रमुख अटी ▪ शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. ▪ मागील वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण […]
पुणे : राज्य शासनाने (Shinde Fadnavis Sarkar) मिळकत करामध्ये 40 टक्के सूट देण्याचा निर्णय अद्यापही न घेतल्याने पुणे महानगरपालिकेने नवीन आर्थिक वर्षातील (2023-24) मिळकत कराची बिलांचे वाटप 1 एप्रिलऐवजी 1 मे पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या (NCP)खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडे (Pune Mahapalika)याबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने […]
चंदिगड : देशात प्रथमच एखाद्या न्यायालायाने पहिल्यांदाच हत्या प्रकरणात चॅटजीपीटी (ChatGPT) या आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चॅटबॉटचा (Chatbot) वापर केला आहे. देशात प्रथमच पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने (Punjab and Haryana Courts) चॅटबॉटचा फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत (Bail application)निर्णय घेण्यासाठी वापर केला आहे. न्यायमूर्ती अनूप चितकारा (Justice Anoop Chitkara) यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने जून 2020 मध्ये गुन्हेगारी […]
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरोपांपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्यावर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels)गुप्तपणे पैसे दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने (Manhattan Grand Jury)डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. आता अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला गुन्हेगारी खटल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता […]
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर (Social Media)एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात हा सरपंच गळ्यात नोटांची माळ (Stack of notes)घालून आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या (Panchayat Samiti)आवारात हा सरपंच पैशांची उधळण करतानाही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्याने (BDO) विहीर मंजूर करण्यासाठी […]
अहमदाबाद : पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi)पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)देण्याची गरज नसल्याचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court)दिला आहे. मुख्य माहिती आयोगाच्या (Chief Information Commission)आदेशाला बाजूला ठेऊन हा न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी प्रमाणपत्राची मागणी करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Arvind Kejriwal)25 हजार रुपयांचा दंड ठोठावला […]
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या (New Financial Year)(2023-24) पहिल्याच दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinders)दरात कपात केली आहे. तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी (Gas Marketing Companies)एकप्रकारे नवीन आर्थिक वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. त्याचवेळी सर्वसामान्यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली […]