नवी दिल्ली : देशभरात कोरोनानं (Corona)पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असं दिसतंय की, साप्ताहिक चाचणीमध्ये कोरोना पॉझिटीव येण्याचा दर (TPR) 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता 14 वरुन 32 पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ कोविडबाधित जिल्हे अवघ्या दोन आठवड्यात 2.5 […]
धाराशिव : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi)सत्तेत आल्यानंतर 2019 च्या पुढे सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या. मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन […]
मुंबई : राज्याचे (Maharashtra)माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना (Bhagatsingh Koshyari)मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court)दिलासा मिळालेला आहे. भगतसिंह कोश्यारींचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, समाजप्रबोधन (Social awareness)करण्याचा होता, अशी टिपण्णी करत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंचा (Krantisurya Jotiba Phule)अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे […]
मुंबई : प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवाणी (MM Keervaani)यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट (Bedrest)घेण्याचा सल्ला दिला आहे. एका ऑनलाईन मुलाखतीतून (Online Interview)त्यांनी ही माहिती दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये किरवाणींनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर (Oscar award)सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यानंतर आता त्यांनी एक ऑनलाईन मुलाखत देत आपल्या तब्यतीची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या ऑनलाईन […]
सोलापूर : तेलंगणाचे (Telangana)मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणात प्रवेश करत आपले हातपाय राज्यभरात घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केसीआरकडून देशभरातील अनेक नेतेमंडळींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच सोलापूरमधील (Solapur)कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार धर्माण्णा सादूल (Dharmanna sadul) यांना आपल्या गळाला लावण्यात केसीआर यांना यश […]
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून […]
LetsUpp | Govt.Schemes महाराष्ट्रातील (Maharashtra)दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस (Quality Marathi film production)प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाकडून (Department of Tourism Development and Cultural Development)अर्थसहाय्य योजना (Financial assistance scheme)सुरु करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी प्रमुख अटी : ▪ लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ▪चित्रपट परिक्षण समितीने परिक्षणानंतर निश्चित केलेला दर्जा अंतिम असेल. ▪कोणत्याही चित्रपटाचे पुन:परिक्षण केले […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यातच नागपूरमध्ये (Nagpur)रविवारी (दि.26) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात (social causes)जास्त रस असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नितीन गडकरींनी माझं काम पटलं तर मला मत द्या नाही तर देऊ नका, मी आता मतासाठी फार लोणी […]
मुंबई : ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)मालेगावमधील (Malegaon)सभेत वीर सावरकर (Veer Savarkar)आमचे दैवत असल्याचे सांगितले. त्यावरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींनाही (Rahul Gandhi)इशारा दिला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. एकत्र लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा […]
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत म्हणून ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी माझ्यावर अन्याय झाल्याने कॉंग्रेस (Congress)पक्ष सोडला असेही यावेळी हर्षवर्धन पाटलांनी म्हटले आहे. स्वाभिमानी (self-respecting)होतो म्हणून भाजपमध्ये (BJP)गेलो आहे, गेल्या 25 […]