नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यातच नागपूरमध्ये (Nagpur)रविवारी (दि.26) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात (social causes)जास्त रस असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नितीन गडकरींनी माझं काम पटलं तर मला मत द्या नाही तर देऊ नका, मी आता मतासाठी फार लोणी […]
मुंबई : ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)मालेगावमधील (Malegaon)सभेत वीर सावरकर (Veer Savarkar)आमचे दैवत असल्याचे सांगितले. त्यावरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींनाही (Rahul Gandhi)इशारा दिला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. एकत्र लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा […]
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत म्हणून ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी माझ्यावर अन्याय झाल्याने कॉंग्रेस (Congress)पक्ष सोडला असेही यावेळी हर्षवर्धन पाटलांनी म्हटले आहे. स्वाभिमानी (self-respecting)होतो म्हणून भाजपमध्ये (BJP)गेलो आहे, गेल्या 25 […]
मुंबई : वीर सावरकरांबाबतची (Veer Savarkar)आमची भूमिका आम्ही सातत्यानं स्पष्ट केली आहे. माझी याबद्दल राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi)अनेकदा चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ नेत्याशीही चर्चा होते. चार दिवसांपूर्वी जयराम रमेश (Jayram ramesh)यांच्याशीही या विषयावर बोललो आहोत. वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय असल्याचे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. आज सकाळी […]
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi)मोदी आडनावावरुन टीका करणं महागात पडलं आहे. सुरत न्यायालयाने (Surat Court)त्यांना यामध्ये दोषी मानून दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकीही रद्द केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी कॉंग्रेस पक्षाची माफी (apology)मागितली आहे. काँग्रेसने राजघाटावर आयोजित केलेल्या सत्याग्रहादरम्यान पवन खेडा यांनी मंचावरून सर्वांची […]
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि राष्ट्रवादीचे (NCP)आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्यात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खटके उडत आहेत. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट (Facebook Post)लिहित मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांवर दबाव (Pressure on the police)टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. […]
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) या सर्वात मोठ्या प्रक्षेपण LVM3 या सर्वात मोठ्या प्रक्षेपण शास्त्राच्या मदतीने ब्रिटनमधील वनवेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रहांचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या 36 वनवेब उपग्रहांना 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. हे मिशन वनवेब […]
LetsUpp | Govt.Schemes मासेमारी (Fishing)करीत असताना अपघाती मृत्यू (accidental death)झालेल्या मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य (financial assistance)देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2008 घेण्यात आला. योजनेची अट : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात होणे गरजेचे आहे. कोणत्या कागदपात्रांची आवश्यकता? : ▪ पोलीस ठाण्यातील अपघाताची नोंद ▪ ग्राम पंचायतीकडुन मिळालेले मृत्यु, वारस प्रमाणपत्र […]
मुंबई : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group)पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळावा आयोजित केला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आज ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) जोरदार टीका केली आहे. टीका करत असतानाच संजय शिरसाटांची जीभ घसल्याचं पाहायला मिळाले. सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, […]