मुंबई : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात ‘चतुरस्र’ हा शब्दही फिका पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण (Padma Vibhushan)आशा भोसले (Asha Bhosle)यांना शुक्रवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता भव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च […]
नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (Central Board of Film Certification)म्हणजेच सीबीएफसी एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Information and Broadcasting)या संस्थेचं काम चालतं. ही संस्था देशातील सिनेमांना (Movies)प्रमाणपत्र देण्याचं काम करत असते. 90 च्या दशकात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात धर्म(Religion), निषिद्ध विषय किंवा लैंगिकता (sexuality)यांच्याशी संबंधित […]
LetsUpp | Govt.Schemes गावांतील जन-जल-जंगल-जमीन (land) या संसाधनांचा शाश्वत विकास (Sustainable development) साधून उत्पन्न (income)/ उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे(Increasing employment opportunities), मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे (Reducing human-wildlife conflict) व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी कारणे. योजनेच्या प्रमुख अटी : ▪ बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उदयान / अभयारण्याच्या सिमेपासून २ कि.मी. चे आत येणा-या गावांचा समावेश […]
चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियानं आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर ही मालिकाही जिंकली आहे. एकप्रकारे ऑस्ट्रेलियानं आज भारतात आपल्या विजयाची गुढी उभारली आहे. सुरुवातीलाच नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Tackeray) आज गुढीपाडवा मेळाव्यात (Gudhi padwa Melava)उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी भाजप (BJP), राष्ट्रवादीसह(NCP), शिंदे गटावरही(Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी आपल्याल शिवसेनाप्रमुखपद का नको होतं. याबद्दलही सांगितलं आहे. त्याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्याबद्दल अशा गोष्टी पसरवल्या गेल्या की, […]
मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या विविध नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जारदार टीका केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)भाजपसोबत केलेली युती तोडण्यापासून तर भाजप राष्ट्रवादीचं (NCP)पहाटेचं सरकार स्थापन करणे तसेच महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi sarkar)स्थापन करण्यापर्यंतच्या घडलेल्या […]
मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande)शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray)निशाणा साधला आहे. यावेळी देशपांडेंनी महाविकास आघाडीवरही (Mahavikas Aghadi)जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी 2014 […]
चेन्नई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajnikanth)यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth)सध्या चर्चेत आहे. नुकतीच ऐश्वर्या रजनीकांतच्या लॉकरमधून लाखोंच्या दागिन्यांची चोरी (Theft of Jewellery)झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री ऐश्वर्या रजनीकांतने चेन्नई पोलिसांकडे(Chennai Police) तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. चोरीच्या आरोपात अभिनेत्रीच्या घरातील […]
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi)आज (दि.22) पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake)सौम्य धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत 2.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होता. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप सायंकाळी 4.12 वाजता झाला आहे. त्याच्याआधी मंगळवारी रात्री उशीरा दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR)उत्तर भारतातील अनेक […]
ठाणे : आज मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गुढीपाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असा, इशारा दिला होता. त्यामुळं आज पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्मंत्री एकनाथ शिंदे […]