मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)पूर्ण देशभर कसे आणि केव्हा पोहोचले याबद्दल सांगितले आहे. ते लोकमान्य सेवा संघ(Lokmanya Seva Union) पार्लेच्या शतकपूर्तीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. […]
राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह […]
अहमदनगर : देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) 25 एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरण (Land Swap Misappropriation Case)राज्यभर गाजले होते. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या समोर गुरुवारी (ता.23) सुनावणी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, अध्यक्ष क्रांती शुगरचे के. एम. निमसे, […]
चंदिगड : खलिस्तान (Khalistan)समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh)चार दिवसांपासून पंजाब पोलिसांना (Panjab Police)चकमा देत आहे. त्याला पकडण्यासाठी राज्यभरात हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमृतपाल एका टोलनाक्यावरील (Toll Plaza) सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये(CCTV Footage) दिसत आहे. शनिवारी सकाळी 11:27 वाजता जालंधरच्या (Jalandhar)टोल प्लाझावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 30 वर्षीय कट्टरपंथी उपदेशक दिसला होता. तो मारुती ब्रेंझा कारच्या […]
पुणे : संपत मोरे (प्रतिनिधी) जागतिक विक्रम (World record)करण्याचं खुळ जर का डोक्यात बसलं की, लोक काय डोकं लावतील याचं काहीच सांगता येत नाही. पुण्यात (Pune)सुद्धा असच काहीसं घडलंय… एका तरुणानं डोकं लावलं आणि साडेअठरा तासात सुमारे 540 लोकांची मोफत हेअर कटिंग (Free Hair Cutting)केली, तीही डाव्या हातानं… त्यामुळं त्यानं एकप्रकारे जागतिक विक्रमच प्रस्थापित केला […]
मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईबद्दल (Mumbai)केंद्रातील (भाजप) सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा विडाच केंद्र सरकारने (Central Government)उचलला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Sarkar)आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. आता मुंबईतीमधील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय (Textile Commissioner […]
मुंबई : भाजपकडून (Bjp)महाराष्ट्राचं (Maharashtra)महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच मुंबईमधील (Mumbai)वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय (Office of Textile Commissioner)दिल्लीला (Delhi) हलवण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांकडून करण्यात येतोय. आज राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जयंत पाटील (Jayant Patil)यांनी थेट विधासभेत हा प्रश्न विचारला आहे. त्याला […]
LetsUpp | Govt.Schemes विविध व्यवसायांच्या (professions) प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार (regular employment)उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण (Training)पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे (Starting self-employment)शक्य होण्यासाठी ही योजना (Schemes)सुरु करण्यात आली आहे. योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज […]
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case)आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala)याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात (Delhi Saket Court)पोलिसांनी (Delhi Police)सांगितलं की, या प्रकरणातील घटनाक्रम पाहता आफताबच्या गुन्ह्याबद्दल असा निष्कर्ष निघतो की, आरोपीने विचार करून ही घटना घडवली आहे. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं […]
नवी दिल्ली : गृहमंत्रालयानं (Home Ministry)हर्ष मंदारच्या एनजीओविरोधात (NGO)सीबीआय (CBI)चौकशीची शिफारस केली आहे. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्ट म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदार (Harsh Mandar)हे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग […]