- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
LetsUpp | Govt.Schemes विविध व्यवसायांच्या (professions) प्रत्यक्ष प्रशिक्षणाव्दारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार (regular employment)उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण (Training)पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे (Starting self-employment)शक्य होण्यासाठी ही योजना (Schemes)सुरु करण्यात आली आहे. योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवारांनी संचालनालयाच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज […]
-
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; श्रद्धाचा ‘तो’ व्हिडिओ पोलिसांच्या हाती
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case)आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala)याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात (Delhi Saket Court)पोलिसांनी (Delhi Police)सांगितलं की, या प्रकरणातील घटनाक्रम पाहता आफताबच्या गुन्ह्याबद्दल असा निष्कर्ष निघतो की, आरोपीने विचार करून ही घटना घडवली आहे. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं […]
-
गृह मंत्रालयाचा सोनिया गांधींना दणका; निकटवर्तीयाची सीबीआय चौकशी होणार
नवी दिल्ली : गृहमंत्रालयानं (Home Ministry)हर्ष मंदारच्या एनजीओविरोधात (NGO)सीबीआय (CBI)चौकशीची शिफारस केली आहे. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्ट म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदार (Harsh Mandar)हे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग […]
-
गीतकार जावेद अख्तर यांना मोठा धक्का…
मुंबई : देशातील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना मोठा धक्का बसला आहे. अख्तर यांना मुंबईतील सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) यांची याचिका फेटाळली आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आरएसएस (RSS)तालिबानच्या मुद्द्यावर मुलुंड दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या समन्सला आव्हान देणारी पुनरीक्षण अर्ज याचिका (Petition rejected)न्यायालयानं फेटाळली आहे. अधिवक्ता संतोष दुबे यांनी 2021 […]
-
सातव्या दिवशी यशस्वी चर्चेनं मिटला संप; शिक्षकांचा विजयी जल्लोष
अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी (old pension scheme)सरकारी कर्मचाऱ्यांनी (government employee Strike)पुकारलेला संप सातव्या दिवशी राज्य सरकारसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर मिटला आहे. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयासमोर (New Arts College Ahmednagar)शिक्षकांनी विजयी जल्लोष साजरा केला आहे. कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. संप काळात विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका (extra hours)घेण्याचाही […]
-
कृषिमंत्र्यांच्या चुकीवर अनिल देशमुखांनी ठेवलं बोट; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक
मुंबई : अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer)प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh)कृषी विभागावर अर्थात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सभागृहात खडेबोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांच्या असुविधेवरुन, शेतातील नुकसानीच्या मुद्द्यावरुन आमदार देशमुख आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार अनिल देशमुखांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचं नुकसानीचे फोटो पाठवण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर कोणताही प्रतिसाद […]
-
पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर मिळणार नवा शहराध्यक्ष?
पुणे : राज्यभरात (Maharashtra)भारतीय जनता पक्षाकडून(BJP) संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला त्यांचे राजीनामे (Resignation) घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session)सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असं बोललं जात आहे. दरम्यान, त्यानुसार भाजपचे पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad)भाजपला […]
-
पाकिस्तानमध्ये लोकांची अन्नासाठी लूटमार
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan)अनेक दिवसांपासून लोकांना अन्न मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं येथील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटामुळं (financial crisis) निर्माण झालेल्या महागाईनं (inflation)पाकिस्तानमध्ये निराशा पसरली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या संकटामुळं कुटुंबांसमोर भूकबळीचं संकट निर्माण झालं आहे. येथील लोकांकडं बाजारातून अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळं आता पाकिस्तानमधील जनतेनं लूटमार आणि […]
-
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना मोठा धक्का; कोठडीतला मुक्काम वाढला
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam case in Delhi)दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या (Manish Sisodia)अडचणीत वाढ झाली आहे. मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody)राऊस अव्हेन्यू कोर्टानं 14 दिवसांची वाढ केली आहे. सध्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना मद्य घोटाळ्याप्रकरणी 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. त्यानंतर आज सोमवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं दारू […]
-
वारली चित्रकला स्पर्धा योजना
LetsUpp | Govt.Schemes ठाणे (Thane)जिल्हयातील वारली (Warli) या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणाऱ्या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे (Award) दिली जातात. योजनेच्या प्रमुख अटी : स्पर्धेत भाग […]










