मुंबई : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)-कष्टकरी जनतेचं दुःख किंवा म्हणणं जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला (Shinde-Fadnavis Government)सत्तेवर राहण्याचा अधिकार (authority)नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसच्या खासदार नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का? असा संतप्त सवालही खासदार […]
ठाणे : आत्ता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad)यांच्या संदर्भातील व्हायरल होणारी ऑडिओ क्लिपबाबत (Audio Clip)एक मोठी माहिती समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत संजय सुर्वेने (Sushant sanjay Surve)स्वतः प्रतिज्ञापत्र (Affidavit)लिहून देत मान्य केलं आहे. सुशांत म्हणाला की, आम्ही हा ऑडिओ स्वतः ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्या शेठ […]
मुंबई : आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचे आजोबा मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूर (Indapur)तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून (Department of Tourism)दोन कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल, अशी […]
वॉशिंग्टन : भारत (India)आणि चीनमधील (China) सीमावाद (Borderism) सर्वांना माहितच आहे. चीनकडून सातत्यानं सीमाभागात अतिक्रमणाचा (Encroachment) प्रयत्न केला जातो. चीन आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषा (McMahon Line)म्हणून ओळखली जाते. तसेच अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. याच मुद्द्यावर अमेरिकन संसदेमध्ये (US Parliament) याबद्दल ठराव मांडण्यात आला. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश […]
LetsUpp | Govt.Schemes रासायनिक खतांचा (chemical fertilizers)अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते(Biological fertilizers), सेंद्रीय खते(Organic fertilizers), गांडूळ खत(Vermicompost), निंबोळी / सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा-या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. […]
ठाणे : ठाण्यामध्ये (Thane)सरकारी गुंडांचं राज्य सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी ट्वीट (Tweet)करत याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यामध्ये कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता आव्हाडांनी पोलिसांना (Thane Police)लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांचे ठाणे […]
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan)पुन्हा एकदा विजेचं (Electricity Shortage)मोठं संकट ओढवलं आहे. ट्रान्समिशन लाईन बंद पडल्यानं कराचीसह (Karachi)पाकिस्तानमधील अनेक शहरं अंधारात बुडाली आहेत. याबाबत पाकिस्तानी चॅनलनंच एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, तांत्रिक बिघाडामुळं उच्च तणाव (HT) ट्रान्समिशन केबल ट्रिप झाली आणि कराची शहासह विविध शहरांमधील अनेक भागात वीजपुरवठा (power supply) खंडित झाला […]
मुंबई : जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारनं (Maharashtra Government)आपली भूमिका सभागृहात येवून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकारचा जुन्या पेन्शनला (old pension Scheme)विरोध आहे का? असा सवाल करत विधान परिषदेत (Legislative Council)विरोधकांनी सभात्याग केला आहे. त्यानंतर दोन्हीही सभागृहाबाहेर काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील […]
प्योंगयांग : अमेरिका (America)आणि दक्षिण कोरिया (south korea)यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावामुळं (Military drills)उत्तर कोरियाचा (North korea) हुकूमशहा किम जोंग घाबरला (kim jong un)पाहायला मिळतंय. लष्करी कवायती सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियानं दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी (Test of ballistic missiles)घेतली आहे. त्याआधी सोमवारी उत्तर कोरियानं पाणबुडीवरून दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. आता […]
पुणे : पारव्यांना (pigeons)खाद्य पुरवल्यानं ते धष्टपुष्ट होऊन पारव्यांची पैदास सतत वाढत असल्याचं दिसून आलंय. पुण्यातील (pune)नदीकाठ परिसर सिद्धेश्वर घाट सारसबाग (Sarus Baug), शनिपार आदी ठिकाणी कबूतर किंवा पारव्यांचे थवे पाहायला मिळतात. तर काही नागरिकांचं या परव्यांना खाद्य पुरवणं हे रोजचंच काम आहे. पारव्यांना खाद्य पुरवणं म्हणजे एक प्रकारे पुण्य कमवत असल्याची त्यांची भावना असते. […]