नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या […]
मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre)आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve)यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Viral Video) केल्याप्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना धक्का बसला आहे. कारण आदित्यचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे (Sainath Durge)यांना दहिसर पोलिसांकडून […]
मुंबई : आजच्याच दिवशी 12 मार्च 1992 या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड बॉम्बस्फोट (Mumbai Bombblast) झाले. त्यामध्ये आपले मुंबईकर बांधव हुतात्मे झाले. वल्गना केल्या गेल्या की आम्ही दाऊदला (Daud) फरपटत आणू असं करु तसं करु, काही झालं नाही, पण त्यामध्ये प्राण गमावलेल्या मुंबईकरांप्रती आपल्या संवेदना आजही जाग्या आहेत. म्हणून आपण सर्वजण त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहूया. एक […]
अहमदाबाद : कसोटीत भारतीय संघानं चौथ्या (India vs Australia 4th Test) दिवसाच्या खेळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यात विराट कोहलीनं (Virat Kohli)शानदार 186 धावा केल्या. तर अक्षर पटेलनं (axar patel) अर्धशतकी (Half Century)खेळी करुन भारताला बळ दिलं आहे. या सामन्यात किंग कोहली व्यतिरिक्त केएस भरत (KS Bharat), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल यांनी अप्रतिम […]
मुंबई : मुंबईतील (Mumbai) शिंदे गटाच्या (Shinde Group)नेत्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Viral Video)सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल करणाऱ्या दोन जणांना मुंबईमधील दहिसर पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्यानंतर आज (दि.12) सायंकाळी शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद (Press Conference)घेत ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. म्हात्रे म्हणाल्या की, एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करणं किती सोपं […]
LetsUpp | Govt.Schemes राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे (cleaners)व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (National Sanitation Personnel Finance and Development Corporation), या महामंडळाची स्थापना केली असून, या योजनेत 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य (financial assistance) केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई […]
अहमदाबाद : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) धावांचा अक्षरशः डोंगरच रचला आहे. विराटच्या आयुष्यात मागील तीन वर्षांपासून धावांचा दुष्काळ दिसत होता, पण आज विराटनं त्याची कसर भरुन काढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) शानदार 186 धावा झळकावल्या आहेत. आज विराटनं आपल्या […]
मुंबई : आज बॉलिवूडची (Bollywood)धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit)परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit)यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आजच वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. तिच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिला आई स्नेहलता यांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळं आईच्या निधनानं (Madhuri Dixit Mother […]
नवी दिल्ली : ईडीचा लँड फॉर जॉब (Land For Job)घोटाळाप्रकरणी तपास सुरु आहे. इडी अधिकाऱ्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांच्या तीन मुलींसह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरीही छापा टाकला. इडीनं (ED)त्यांची 12 तास कसून चौकशी केली. त्यावेळी चौकशीदरम्यान तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी राजश्री यादव बेशुद्ध पडल्या. त्यांच्या पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास […]
अहमदनगर : आज राज्याच्या विद्यमान सरकारनं वेगळे (Devendrs Fadnavis)निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळातील आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi), हे सरकार होतं की नव्हतं अशी या सरकारची अवस्था होती. जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते पण कोविड (Covid) काळात कोणताही मंत्री आम्हाला मदत करायला पुढं आला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारायच्या बोंबा […]