मुंबई : राज्यातील (Maharashtra)सर्व नागरिकांचं आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचं कारण म्हणजे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राज्यात 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता राज्यातील प्रत्येक नागरिकाचं आपल्या डोक्यावर छत असण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. फडणवीसांनी अर्थसंकल्पामध्ये यंदा 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी […]
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभेत मांडत आहेत. त्यामध्ये विविध घोषणांचा पाऊस पडत आहे. त्यातच यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेकाला (Shivrajyabhishek)350 वर्ष होत आहेत. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता शिवप्रेमींकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीसांनी 350 […]
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं कंत्राटदार (Contractor)सक्षम नसल्यामुळं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याकडं आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (Black List)टाकणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर-करोडीपर्यंत असलेल्या 6 […]
मुंबई : राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयांना लागणारी औषधं व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण (Independent Authority for Procurement of Medicines and Surgical Materials)तयार करण्याच्या विधेयकावर बुधवारी विधान परिषदेत चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) जळगावच्या (Jalgaon) वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत (Purchase of medical equipment and medicine) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. […]
काबूल : अफगानिस्तानमध्ये (Afghanistan)पुन्हा एकदा भूकंपाचे (earthquake)धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (NCS), आज गुरुवारी सकाळी 7:06 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील फैजाबाद (Faijabad)येथे होता. सध्या या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगानिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. […]
मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रातील (Maharashtra)प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget)सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधानपरिषदेमध्ये […]
मुंबई : बॉलिवूड (Bollywood)क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर (Anupam Kher)यांनी […]
मुंबई : शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये (BJP)फूट पडल्यानंतर एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाच्या नेत्यांकडून एकमेकांना टारगेट केलं जातंय. आज भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर खालच्या पातळीवर ट्वीट करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची आयटम […]
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank)निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushn Vikhe Patil)राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)ज्येष्ठ नेते अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देत अंबादास पिसाळ (Ambadas Pisal) यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न आज जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे. बँकेत झालेल्या आजच्या विशेष सभेत चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी उमेदवारी […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी […]