नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam)प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कविताला (K Kavita) समन्स पाठवलंय. ईडीनं(ED) 9 मार्चला कविताला चौकशीसाठी बोलावलंय. दिल्लीचे माजी मंत्री […]
पुणे : राज्यभरात होळीचा (Holi)सण आनंदात साजरा केला जात असतानाच, पुण्यात (Pune)एक खळबळजनक घटना समोर आली होती. पुण्यातील धडाडीचे मनसे नेते (MNS Leader) वसंत मोरे (Vasant More)यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता या धमकी देणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी (Police)मुंबईमधून (Mumbai)एकाला अटक केल्याची माहिती समोर आलीय. तीस लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाला गोळ्या […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आलीय. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचं बहुमत आहे. असं असलं तरी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)काही चमत्कार घडवू शकतात […]
सातारा : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) केंद्र सरकारच्या (Central Govt)दबावाखाली काम करत असल्याची टीका केली जातेय. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan)यांनी सीबीआय (CBI) भाजप (BJP)नेते किरीट सोमय्यांसारख्या (Kirit Somaiya) लोकांच्या निर्देशाखाली चालत असल्याचा आरोप केलाय. त्याचवेळी आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही चव्हाण […]
मुंबई : राज्याच्या (Maharashtra)अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session)आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. सध्या राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Avakali Paus)धुमाकूळ घातलाय. त्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याच मुद्द्याला धरुन आज विरोधकांकडून अवकाळी पावसामुळं शेती (Agriculture) पिकाला बसलेला फटका, शेती मालाला हमीभाव आदी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची सक्यता आहे. राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ […]
नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून आंदोलनं (Movement) सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचलंय. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडीच्या (Malwadi Village) ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाच्या (Government policy)निषेधात थेट गावच विकायला काढलंय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाव विकणे आहे (The village is for sale), अशा आशयाचा बोर्ड लावलाय. आख्ख गावच विकायला काढलेल्या गावकऱ्यांनी राज्य सरकारला गाव विकत […]
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra)आणि देशातील सर्व जनतेला होळीच्या (Holi)शुभेच्छा देतो. होळी आणि रंगपंचमी (Rangpanchami)एक अशा प्रकारचं पर्व आहे, की ज्यामध्ये आपण होलिका देवीच्या ज्वालांमध्ये जे-जे वाईट आहे, ते आपण जाळून देतो आणि एक नवीन सुरुवात करतो. दुसरीकडं रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकांला एकमेकांच्या रंगामध्ये रंगवतो. हे जग सप्तरंगी आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं निश्चितपणे जसे […]
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat)पाच दिवस चालणाऱ्या होळी (Holi)उत्सवामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)आणि आमदार रवी राणी (MLA Ravi Rana) हे अनेक गावांमध्ये सहभागी झाले. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत होळीची पारंपारिक (Traditional Holi) पद्धतीनं पूजा करून होळी पेटवली. यावेळी राणा दाम्पत्यानं उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला. यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी संपूर्ण […]
मुंबई : आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना केला. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (ramdas athawale)प्रतिक्रिया दिलीय. आठवले म्हणाले की, संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचा सामना करणं हे काय […]
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]