NCP MLA Portfolio Distribution : खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे. याचे कारण शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादांना […]
Rahul Narwekar On Supreme Court Notice : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावी, अशी नोटीस बजावण्यात येत आहे असे सरन्यायाधीश डी. […]
Rohit Pawar On Nitesh Rane : देशाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुढील महिन्यात पुण्यातील चांदणी चौकातील कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहे. त्याआधी पुण्याचे पालकमंत्री नितीन गडकरी यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये चंद्रकांतदादांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना गडकरींच्या कार्यक्रमाला चागंली गर्दी जमावण्याचे आदेश दिले आहे. पुण्यातील चांदनी चौकातील पुलामुळे त्या भागात […]
MLA Rohit Pawar Speak On Nitesh Rane : राज्यात सध्या राजकारणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यातच भाजपकडून सध्या आमदार नितेश राणे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधताना दिसत आहे.नुकतेच त्यांनी आमदार रोहित पवार यांचा उल्लेख संजय राऊत असा केला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, एकवेळ तुम्ही मला संजय राऊत म्हणा मात्र […]
MLA Rohit Pawar Speak On Shivsena : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार व कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राजयाचे लक्ष लागलेले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. सध्या शिंदे गटाचे काही आमदार कपडे शिवून तयार आहेत. आपल्याला मंत्रिपद कधी मिळेल या अपेक्षाने ते आतापासूनच बाशिंग […]
चंद्रयान-3 मिशनचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 ची श्रीहरीकोटा येथून लाँचिंग होणार आहे. पण या पार्श्वभूमीवर चंद्रयान मिशनच्या तामिळनाडू कनेक्शनविषयी चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. तामिळनाडू येथे जन्मलेले मयिलसामी अन्नादुराई व एम. वनिता यांनी अनुक्रमे चंद्रयान-1 व चंद्रयान-2 चे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता विल्लपुरमचे पी. वीरमुथुवेल चंद्रयान-3 मिशनची […]
Sharad Pawar On Deepak Kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस, अजित पवार, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एक पत्र लिहले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली […]
Ravi Ashwin & Ravindra Jadeja Stats: भारतीय फिरकी जोडी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 486 बळी घेतले आहेत. आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोडीच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्रा आणि जेसन गिलेस्पी […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. टॉमेटोच्या […]
NCP Mahesh Tapase On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्र सरकारमधील खाते वाटपावरून सुरू असलेल्या राजकीय गतिरोधाबद्दल त्यांचे मत मांडले. ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकताना तपासे यांनी ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर पूर्वी लोक […]