Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण […]
Electricity tariff increase : एकीकडे उन्हाळा आणि त्यामुळे उकाडा वाढत आहे. मात्र याच दरम्यान महावितरणच्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. कारण महावितरणकडून आजपासून (1 एप्रिल) राज्यात नवीन वीजदर ( Electricity tariff increase) लागू झाले आहेत. त्यामुळे सुमारे दहा टक्के दर वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या फॅन, कुलर, […]
Ahmednagar Loksabha : अहमदनगरमधील ( Ahmednagar Loksabha ) सुपा येथे निलेश लंके यांनी जनसंवाद मेळावा घेतला. यामेळाव्यात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय देखील जाहीर केला. या दरम्यान त्यांनी विखे कुटुंबियांवर गंबीर आरोप देखील केले. दरम्यान लंके यांच्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या आरोपांकडे मी […]
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपण महाविकास आघाडीशी झालेला समझोता का तोडला? यावर आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले. ते आज ( 31 मार्च ) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. …म्हणून मविआशी समझोता तुटला यावेळी बोलताना आंबेडकर […]
Amruta Khanvilkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची. अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. “लुटेरे” सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने “अविका […]
Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamanna Bhatia ) तिच्या चाहत्यांना रोमाचंक अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. तिचा आगामी चित्रपट अरनमानाई 4 च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केल आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खास अनुभव देणार आहे यात शंका नाही. हॉरर-कॉमेडी असलेला हा नवीन चित्रपट तमन्ना भाटियाची वेगळी बाजू दाखवून देणार आहे. Rohit Saraf […]
Rohit Saraf ने त्याच्या 11 वर्षांच्या शूटिंगनंतर नुकत्याच रिलीज झालेल्या 'वो भी दिन द' साठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
Aparshakti Khurana : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अगोदर त्याचे ‘कुडिये नी’, ‘होर कोई नहीं’, ‘तेरा नाम सुनके’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘बरबाद’ या नव्या गाण्याचं […]
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यादरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हटले की, सध्या त्यांची विविध संघटनांशी चर्चा सुरू आहे. दोन एप्रिलपर्यंत […]
Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]