Manoj Jarange : मराठा आऱक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आवाज पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यापूर्वी श्रीगोंद्यामध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. भुजबळांनी तीन वेळेस आपले आरक्षण घातले आहे. आता पुन्हा जर प्रयत्न केला तर मी मंडळ आयोगला चॅलेंज करणार. आम्हाला असे करायचे नव्हते. मात्र आमचा नाईलाज […]
Ahmednagar : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षक यांना विद्यार्थी आपले गुरूच मानतात. मात्र या पवित्र नात्याला काळिमा फसण्याची अत्यंत धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात घडली आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण देतो. मात्र त्याबदल्यात विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी एका प्राध्यापकाने केली आहे. या प्रकरणी या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने पालकांमध्ये […]
मुंबई : “फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे,” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निखील वागळेंसह 200 […]
Bhakshak : मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई पुन्हा एकदा मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकली. त्यानंतर आता नेटफ्लिक्स वरच्या ‘भक्षक’ (Bhakshak) मधून सईने (Sai Tamhankar) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. बॉलिवुडमध्ये सईने पुन्हा एकदा पुनरागमन करून भक्षक मधल्या ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना मोहित करून […]
Fighter Movie : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. हा एरियल ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या दमदार केमिस्ट्रीनेही चाहत्यांची मने […]
Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये अगोदर जडेजाचे वडिल अनिरूद्धसिंग जडेजा यांनी एका मुलाखतीमध्ये जडेजाची पत्नी रिबावा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्यासह मुलावर देखील गंभीर आरोप केले. त्यावर आता जडेजा देखील चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं […]
Nikhil Wagale : हल्ल्यात आमची सर्वांची डोके वाचले. त्यामुळे जोपर्यंत आमची डोकी वाचली तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी दिला. त्यांच्या पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस संरक्षणात कार्यक्रम स्थळी येत असलेल्या निखिल वागळे यांची गाडी फोडली. मात्र या घटनेनंतर […]
Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी […]
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’ देत […]