Paytm Crisis : आरबीआयने पेटीएमवर (Paytm Crisis) जेव्हापासून निर्बंध लादले तेव्हापासून पेटीम कायम चर्चत आहे. एकीकडे कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे ग्राहकांचे पैसे अडकल्याने ते देखील चिंतेत आहेत. कारण आता ॲप बंद झाले तर आपले पैसे जाणार का? UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार का? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यामुळे पेटीएमने यासर्व प्रश्नांची […]
South Korean Company : जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणी आर्थिक समस्येचा सामना करत आहे. तर कुठे लोकसंख्या वाढीची (Population increase) समस्या भेडसावत आहे. मात्र या दरम्यान देखील काही देश असे आहेत. ज्या ठिकाणी जन्मदराचे प्रमाण कमी असणं ही देखील समस्या आहे. ज्यामध्ये दक्षिण कोरिया या देशाचा समावेश होतो. त्यामुळे या देशांमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणे म्हणाले की, शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ही अर्धी बातमी आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्हीही गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे. ही पूर्ण बातमी आहे. […]
Udhhav Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) नगर जिल्हा दौऱ्यावर आहे. शिर्डी लोकसभा ते पिंजून काढत असताना राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure) यांची विचारपूस त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मिश्किल टोलाही लगावला. काय रे बाबा, जागेवर आहेस ना? असा असं म्हटल्यावर मंचावर […]
Valentine Day : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्त जाणून घेऊ प्रेमाची भाषा नेमकी कोणती आहे? असं म्हटलं जातं की प्रेमाला कोणतेही भाषण नसते. प्रेम ही भावना आहे. जे जात धर्म भाषा बघत नसते. तसेच ही भावना समजून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडतं. प्रेमाची कबुली देण्यासाठी डेटिंग किंवा लग्न याचे देखील आवश्यकता नसते. आई वडील भाऊ […]
Ashok Chavhan : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. मात्र अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. तिसऱ्या […]
Ram Shinde : अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला. त्यावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्वतः मुख्यमंत्री होते. अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला. त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव […]
Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले. Bramayugam: […]
Ashok Chavhan : एकीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चां सुरू आहेत. त्यात आता चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. म्हणत सूचक वक्तव्य केलं असताना. आता मात्र […]