Jonny Lever : विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि त्यांची मुलगी जेमी लिव्हर बाप-लेकीची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठीवरील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या विनोदवीराच्या येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहे. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे. ( Jonny and Jamie […]
Harleen Sethi : अभिनेत्री हरलीन सेठी हिने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच लोकांचं मन जिंकले आहेत. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या कोहरा या शोमध्ये निमरत ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या शोची कथा अत्यंत सुंदर आणि मनाला भावणारी आहे. असे हरलीन सांगते. तर याच शोमुळे प्रोत्साहित झाल्याने हरलीन आपल्या हातावर पंजाबी परंपरेतील गुरुमुखी या लिपीमध्ये एक टॅटू बनवला […]
Ritesh Agrawal Success Story : 2012 साली दिल्लीतील कडकडत्या थंडीत एक 18-19 वर्षांचा मुलगा मस्जिज मोठा रोड जवळ बसून निरीक्षण करत होता. त्याच्या खिशात केवळ 30 रूपये होते. पोट आणि खिसा दोन्ही रिकामं व्हायला लागलं होतं. त्याला वाटत होतं घरी निघून जावं. पण त्या स्वप्नाचं काय होणार? ज्यासाठी तो ओडिसाहून दिल्लीत आला होता. त्यासाठी त्याने […]
Vijay Vadettiwar : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते आहेत त्यामुळे त्यांचं किती काळ जमतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते त्याला ती चाकी रिक्षा म्हणत होते. तर आता त्यांच्या या तीन पक्षांच्या सरकारला काय तीन चाकांची घसरगाडी म्हणायचं का? असा सवाल कॉंग्रेस नेते विजय […]
Navab Malik Money Laundering : राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र आता पुन्हा मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिकांना हायकोर्टाने दणका दिला आहे. कारण त्यांचा वैद्यकीय […]
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला असला, तरी अल्पावधीतच पावसाने सरासरी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामध्ये 14 ते 17 जुलैदरम्यान […]
Bharat Gogawale : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला संधी मिळेल. त्याचबरोबर रायगडचा पालकमंत्री मीच होणार असल्याचा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांना वेग आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता काय होणार? हे […]
Chadrashekhar Bavankule on Udahav thakre : फडणवीसांच्या कारकीर्दीची तुलना करता, वयाच्या 31 व्या वर्षी माझे वडिल आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व होतं. तर पुढे वयाच्या 43 व्या त्यांचं कर्तृत्व म्हणजे माझे वडिल, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाचं परिवार. तर 60 व्या वर्षी देखील ठाकरेंचं कर्तृत्व तेच होतं. मी. माझा मुलगा मंत्री, पत्नी […]
Ahmednagar News : नेहमी नागरिकांच्या, जनतेच्या समस्यांसाठी अग्रेसर असलेली अहमदनगर शहरातील मनसे आपल्या एका कारणामुळे चर्चेत आहे. नगरचे काही मनसैनिक हे जम्मूमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका उद्यानात भारताचा तिरंगा ध्वज हा जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी तो बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो ध्वज घट्ट बांधला असल्याने निघाला नाही. मात्र अस्वस्थ झालेल्या […]