दिल्ली : शिंदे सरकारमध्ये नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व 9 जण बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून अर्थखातं अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत अर्थ खाते देऊ नये अशी शिंदे गटाची मागणी […]
Maharashtra Congress : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्ष देखील केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत. तर त्यात आज महाराष्ट्र कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. ही बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यत्र मल्लिकार्जुन खरगे आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. (Maharashtra Congress Meeting […]
Tushar Bhosale On Udhav Thackery : उध्दव ठाकरे तुम्ही वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनिया बाईच्या पदराला बांधला. आणि तुम्ही कलांकाची भाषा करताय? कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उध्दव ठाकरे आहे. म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’ असणाऱ्या उद्धव ठाकरेंची ‘देवेंद्र फडणवीस’ हे नाव घेण्याची लायकी नाही. अशी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी […]
Maharashtra Politics : राज्यमंत्रीमंडळाचा आज होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असाताना एक बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पाडली . यामध्ये खाते वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. ( Shinde Fadanvis and Ajit Pawar meeting […]
Jitendra Aawahd : ठाणे हा राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा बाले किल्ला मानला जातो. मात्र आता ठाण्यामधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच (NCP) त्यांची साथ सोडली आहे. की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार ( Ajit Pawar) यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले […]
Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोंडींदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच शपथ घेतलेले मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भुजबळांच्या कार्यलयामध्ये फोनच्या माध्यमातून ही धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. […]
Marijuana Farm : शेतीत पीक पिकून उदरनिर्वाह करणारा बळीराजा आजवर आपण पहिला असेल. मात्र शेवगाव मधील एका पठ्याने चक्क फळबागाच्या शेतीमध्येच गांजाची शेती केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आखतवाडे शिवारात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असून 129 गांजाची झाडे जप्त केली आहे. 113 किलो वजन असलेल्या या […]
Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पवार साहेबांनी सांगितलं की, तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला हवं. पण उद्धव ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली की, माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवा असं सांगितलं. म्हणून पवारांनी त्यांचंन नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर या प्रक्रियेतील लोक माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. मी […]
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामध्ये आता जिल्ह्यातील राहाता येथे एका रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला या चोरट्यांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन जखमी केले. मात्र यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशी कबूली या गुन्हेगारांनी दिली आहे. (Ahmednagar Crime […]
Eknath Khadase : मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. म्हणून ते प्रत्येकाला अजित पवारांसोबत येण्याचं आवाहन करत आहेत. तसेच याचा अर्थ असा आहे की, अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेलं नाही. ( Eknath Khadase Criticize Anil Patil for […]