Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामध्ये आता येत्या 24 तासांत राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर […]
Sharad Pawar Movie : अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड, भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे आणि आता थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करणे. या अशा अनेक मोठ्या उलथा-पालथी सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. याची सुरूवात मात्र गेल्या काही वर्षांपसूनच सुरू आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे वलय आहे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्याभोवती. […]
IIT first foreign Campus : भारताने अफ्रिकन देश ने अफ्रीकी देश टांझानिया या देशाशी असलेले मैत्रिसंबंध वाढवण्यासाठी आता तेथे आयआयटी मद्रासचा कॅम्पस खुला करण्याची घोषणा केली आहे. टांझानिया देशातील जंजीबार या शहरामध्ये आयआयटीचा पहिला विदेशातील कॅम्पस होणार आहे. त्याचं संचलन यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दरम्यान या कॅम्पसचे कोर्स, सर्टीफिकेट आणि संचालन या सर्वांची जाबाबदारी आयआयटी […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी), Nilam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उबाठा गटाकडून शिंदे गटात प्रवेश केला. सध्या त्यांच्यावर सध्या विधनसभा सभापती पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. अस असताना त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी सुरू आहे. ती कोण करणार का? दरम्यान विधान परिषदेचे एक्टिंग सभापती यांनी पक्षांतर केल्याची कदाचित देशातली पहिली घटना आहे. संसदीय प्रथा […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्याची सांस्कृतिक राजधानी त्याचबरोबर विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान कोयता गँगकडून थेट पोलिसांवरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 9 ते 10 जणांच्या टोळक्याकडून वारजे माळवाडी परिसरात पोलिसांवर गोळीबार झाल्याची […]
BJP News : काही राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागलं आहे. त्यामध्ये नुकतच भाजपने पंजाब, तेलंगाणा, झारखंडसह चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. त्यामध्ये राज्यातील केंद्रातील माजी मंत्री राहिलेले भाजप नेते प्रकाश जावडेकरांवर देखील महत्त्वाची जाबाबदारी देण्यात आली आहे. ( Organizational changes Prakasha Jawadekar got resposebility in BJP for upcoming elections) आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं […]
Instagram Launches Threads : ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामकडून नवीन अॅप लाँच केलं आहे. ‘थ्रेड्स’ असं या नवीन अॅपचं नाव आहे. इन्स्टाग्रामचं हे नवीन अॅप अमेरिकेत iOS App Store दाखवण्यात आलं आहे. हे फिचर 6 जुलै रोजी लॉंच करण्यात आलं आहे. या अॅपद्वारे युजर्स आपल्या आवडत्या क्रिएटरला फॉलो करुन कनेक्ट करु शकणार आहे. या अॅपच्या मदतीने […]
President Draupadi Murmu at Shirdi : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपती […]
Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय […]
Sanjay Raut : राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला विधानपरिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत (शिंदे गट) गेल्याने आणखी एक धक्का बसला आहे. फुटीने आधीच जर्जर झालेल्या शिवसेनेसाठी (उबाठा) परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. […]