BRS Poster Ribes Black : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. मात्र यामध्ये त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याचं वादग्रस्त […]
Nitesh Rane : येणाऱ्या अधिवेशनामध्ये कॉंग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता असणार आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे उबाठा गट आणि सुळे गट हे कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. येणाऱ्या निवडणुका ते हाताचा पंजा या निवडणूक निशाणीवर लढवणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. तर जशी राहुल गांधींनी शरद पवारांची भेट […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 17 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली […]
Sharad Pawar : राज्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवारांच्या बंडामुळे उभा फुट पडली आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा करण्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार शरद पवार पहिल्यांदा नाशिकच्या येवल्यामध्ये पहिली सभा घेणार आहेत. मात्र त्यानंतर होणारा त्यांचा धुळे आणि जळगाव जिल्हा दौरा हा रद्द करण्यात आला आहे. ( Sharad Pawar Dhule […]
Trial Period teaser: अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख अनेक दिवसांनंतर आलेल्या वेड या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा जेनेलिया तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती आता फादर ऑन रेन्ट म्हणजे भाड्याने वडिल शोधत आहे. नेमका हा प्रकार आहे […]
Amruta Subhash : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींने चित्रपटांच्या इंटिमेट सीन शूट करतानाचे अनुभव शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना आलेले काही त्रासादायक अनुबव देखील अनेकींनी सांगितलेले आहेत. त्यातच आता मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील आपला सेक्रेड गेममध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा एक अनुभव शेअर केला आहे. तिच्या या खुलाश्याने सर्व अश्चर्य व्यक्त करत आहे. ( Ask her about Menstrual […]
Divya Khosala Mother Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारला (Divya Khosla Kumar) मातृशोक झाला आहे. तिची आईचं निधन झालं आहे. तिने तिच्या सोशलन मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. यावेळी तिने आईसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ( Actress and Director Divya Khosala Mother Passed Away ) Video : […]
Made in Heaven Season 2 : फरहान अख्तर निर्मित त्याचबरोबर शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुरची मुख्य भूमिका असलेल्या मेड इन हेवन वेब सीरीजच्या सीजन 2 ची घोषणा करण्यात आली आहे. चाहते या सीरीजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीजचा पहिला भाग 2019 मध्ये आला होता. ( Announcement of Made in Heaven Season 2 […]
Niharika Konidela Divorce : बॉलिवूड असो की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो आजकाल घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. दरोदर एखाद्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी आल्याशिवाय राहत नाही. त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची चुलत बहिण आणि निर्माती व अभिनेत्री असलेली निहारिका कोनीडेलाचा देखील घटस्फोट झाला आहे. ( South Actress Ramcharans sister Niharika Konidela take divorce form Chaitanya […]