Eknath Khadase : सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सध्यातरी राज्यात कुणी काय बोलावं याचं बंधन राहिलेलं नाही. कुणी सैतान म्हणतं, कुणी पप्पू म्हणतं तर कुणी काही म्हणतं. राजकारणातच स्तर इतका खाली गेला आहे की, या लोकांविषयी जनमानसामध्ये चीड आणि किळस निर्माण झाली आहे. […]
Karnataka Crime : महिलांच्या फसवणुकीच्या अनेक घटना आपण ऐकतो. मात्र नुकतीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने 20214 आपण इंजिनिअर-डॉक्टर आहोत. असा बनाव करत आणि फवणुकीच्या उद्देश्याने एक दोन नाही तर तब्बल 15 इंजिनिअर-डॉक्टर असलेल्या महिलांशी विवाह केला आहे. मात्र त्याच्याशी लग्न केलेल्या इंजिनिअर महिलेने त्याची तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस […]
Maharashtra School News : यावर्षी पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणामध्ये मोठे बदल केले आहेत. पाठ्यपुस्तके, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालायाने जारी केला आहे. ( Decrease of Maharashtra School Education Standard in […]
CM Eknath Shinde : सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. त्यामध्ये ते यावेळी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना त्यांचे विमान खराब हवामानामुळे वळवावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव जिल्ह्यात उतरवण्यात आले. त्यानंतर जळगाववरून मुख्यमंत्री शिंदे रस्ते मार्गाने धुळ्याला पोहचले. ( CM Eknath Shinde flight […]
Shalinitai Patil on Sharad Pawar : शरद पवार हे धुर्त राजकारणी आहेत. ते अजित पवारांच्या बंडाचा योग्य तो हिशेब 2024 पूर्वीच चुकता करतील असा इशार दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे. त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी त्या अजित पवारांच्या […]
BCCI Policy : बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पुढच्या सीजनसाठी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी विदेशी टी20 लीगमध्ये खेळण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये टीम इंडियाचा सहभाग आणि वर्ल्ड कप अगोदर स्टेडिअम अपग्रेडेशनसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आले. ( BCCI new policy for […]
Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला […]
Tushar Bhosale : राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची 5 जुलैला पहिलीच सभा झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. यावेळी त्यांनी पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. असं विधान केलं त्यानंतर त्यांनी शरद पवारांसाठी वापरलेल्या विठ्ठल या उपमेवर भाजप […]
Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांवर टीका केली. यानंतर आता ठाकरे गटाचे स्थानिक […]