Sanjay Raut Filed Complaint Against Bhima Patas Cooperative Sugar Mill : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत गेल्या काही दिवसापासून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Happy Birthday Arijit Sing : आजच्याच दिवशी 1987 ला पश्चिम बंगालमध्ये अरजित सिंगचा जन्म झाला. घरातच आई आणि आजीकडून अरजितला संगीतचं बाळकडू मिळालं. तर आजच्या घडीचा बॉलिवूडचा आघाडीचा आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक म्हणजे अरजित सिंग. अरजित आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊ त्याच्या जीवन प्रवासाविषयी… कोणे एके काळी […]
Refinery Survey In Kokan : कोकणातील एक महत्त्वाचा आणि नागरिकांचा प्रचंड विरोध होत असलेला प्रकल्प म्हणजे रिफायनरी. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध असतानाही आता या प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली […]
AAP Support to Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय कुस्ती […]
Maharashtra Corona Update : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे. […]
Vinesh Phogat On Brujbhushn sharan Sing : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय […]
BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते.यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले […]
MPSC Exam Online : एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती सार्वत्रिक झाली आहे असून एमपीएससीने याबाबत खुलासा केला असून केवळ विद्यार्थ्यांचे […]
Devendra Fadanvis : अहमदनगर शहरात सध्या दहशत आणि गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जाते आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने टारगेट करून नगरची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे. हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. […]
Sachin Tendulkar Birthday : भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे क्रीडा रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर क्रिकेट म्हणजे पंढरी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव असंच मानलं जातं. सचिनचे चाहते म्हणजे त्याच्यावर आणि त्याच्या खेळावर अगदी ओवाळून टाकतात. त्याच्या अनेक फॅन्सच्या अनेक रंजक स्टोरीज नेहमीच पाहायला मिळाल्या आहेत. तशीच सचिनची कारकीर्द देखील भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील […]