Weather Update Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखईल मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील […]
Chandrashekhar Bavankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट […]
All India Marathi Theater Council Election 2023 : कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच चुसर यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) पंचवार्षिक निवडुकीत निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली. तर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं […]
CM Eknath Shinde Meeting : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तात्काळ मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी एक वाजता ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री असणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाहेर असणारे सर्व मंत्री मुंबईत हजर होत आहेत. या […]
Sushama Andhare Letter to Raj Thackery : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता […]
Market Committee Election Rahuri : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला पार पडणार असून अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या […]
Ajit Pawar Press Conference On Sanjay Raut : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा […]
Ajit Pawar Press Conference : विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज नसल्याचे तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याते त्यांनी माध्यमांसमोर येत सांगितले असले तरी, अजूनही यावरील चर्चा काही केल्या थंडावताना दिसून येत नाहीये. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणा असे अजितदादांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर देखील शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान […]
Twitter Removed Blue Tick Check Mark : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार ते युझर्सकडून आता ब्लू टीकसाठी पैसे आकारणार होते. मात्र काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. […]
Market Committee Election Sangali : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र […]