Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं […]
Rahul Gandhi Defamation Case : 2019 च्या मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा खासदार ( Lok Sabha MP ) म्हणून काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) सुरत न्यायालयाने 23 मार्चला मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यातच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींनी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला सुरत […]
Unseasonal rain in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान […]
Movie On India’s Most Fearless 3 : 2020 साली भारत आणि चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. गलवानमध्ये हॅंड-टू-हॅंड कॉम्बेटमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तसेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरच्या यांग्त्सेमध्ये चीन आणि भारतीय सैन्यात चकमक झाली होती. यावर ज्येष्ठ पत्रकार शिव […]
King x Nick Jonas – Maan Meri Jaan : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मिडीयावर चर्चेच असतो. यावेळी त्याची चर्चा झाली आहे. कारण त्याने भारतीय रॅप गायक किंग सोबत रिमिक्स गाणे गायले आहे. अल्पावधित या गाण्याला मिलियन्समध्ये व्हूज मिळाले आहेत. मान मेरी […]
Prashant Damle On Master Dinanath Mangeshkar Award : सोमवारी मुंबईत पष्णमुखानंद सभागृहात दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर 81 व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक कलाकरांना ‘मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार’ आणि ‘मास्टर दीनानाथ विशेष वैयक्तिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना देखील नाटक क्षेत्रात समर्पित सेवेसाठी ‘मास्टर दीनानाथ विशेष […]
Mumbai-Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज 25 एप्रिलपासून 10 मेपर्यंत म्हणजे पुढील दोन आठवडे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ठराविक वेळेत बंद राहणार आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान प्रवास […]
ABVP On Pune university Strike : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता […]
Pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 20 जणांवर […]