Jitendra Aawhad On Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर […]
Sushama Andhare On BJP : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं […]
Ajit Pawar On Maharashtra Bhushan Award ceremony : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील […]
Gulabrao Patil On Udhav Thackery : ‘लोक आम्हाला गद्दार म्हणतात मात्र आज देखील आमच्या मस्तकावर बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंनी काय केले आहे? बाळासाहेब कधी नगरसेवक झाले नाही, बाळासाहेब कधी आमदार झाले नाही, पण त्यांच्याकडे आमदार, नगरसेवक, पंतप्रधान यायचे. तुम्ही मुख्यमंत्री झाले. पण गाडी चालवण्याचा तरी अनुभव पाहिजे. कधी गाडी कुठेही ठोकून […]
Wrestling Competition In Ahmednagar : शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा होणार आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वाडीयापार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता […]
Tim Cook with Madhuri Dixit : मुंबईमध्ये ऑफिशियल अॅपल (APPLE) स्टोर ओपन होणार आहे. यासाठी अॅपलच्या सीईओ टिम कुक सध्या मुंबईत आले आहेत. त्यामुळे ते मुंबईत आसले आणि ते बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना भेटणार नाही असं होणं अशक्य. त्यामुळे टिम कुक यांनी सोमवारी बालिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटले. माधुरीने देखील टिम कुक यांचं मुंबईच्या स्टाईलमध्ये […]
Ashok Chavhan On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे […]
NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात […]
Kapil Sibal On Atiq Ahmed Murder : शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10.30 वाजता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कोल्विन हॉस्पिटलजवळ माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ (Ashraf Ahmed) यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस कोठडीत दोन्ही भावांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली होती. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात […]