Nana Patole On PM Modi : 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होतं. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती. पण संरक्षण […]
Mahant dead in Road Accident: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक मोठा कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बरमान-सगरी नॅशनल हायवे 44 वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये महंत कनक बिहारी महाराजांचं निधन झालं. बाईक स्वाराला वाचवण्यासाठी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या दुर्घटनेत महंतांसह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत […]
Manish Sisodia Judicial Custody: सीबीआयने मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची Manish Sisodia) 26 फेब्रुवारीला 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अगोदर ते 7 दिवस पोलीस तर त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अद्याप देखील सिसोदियांना दिलासा मिळालेला नाही. माजी सीएम मनीष सिसोदिया […]
Shyam Rangeela Pm Modi Mimicry : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिलला कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (PM Modi at Bandipur Tiger Reserve safari) गेले होते. पंतप्रधानही राखीव भागात सफारीवर गेले होते. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ते जंगल सफारीला गेले. मात्र […]
Pravin Darekar on Udhav Thackery : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर रविवारी नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. […]
Pravin Darekar on Udhav Thackery : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर रविवारी नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. […]
Heat stroke Death in Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आला. यावेळी लाखो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]
NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे. त्यामुळे आता जमीन खरेदीच्या […]
Amitabh Bachhan wished to Namashi Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटातील काही गाणे देखील रिलीज झाले आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याच्या या चित्रपटाला अभिनेते अमिताभ […]
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने […]