Arvind Kejariwal notice for Delhi Excise Policy : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली आहे. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयची नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. […]
Maharashtra Corona Update: गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे […]
Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते. मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding Anniversary : रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडचं क्यूट कपल गेल्या वर्षी 14 एप्रिलला विवाहबंधनात अडकलं होत. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तर आता ही जोडी एका मुलीचे पालक ही झाले आहेत. नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरने आपल्या आणि आलियाच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. हा खुलासा नेमका काय […]
Ravi Rana on Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे पवार कुटूंबीयांनी म्हणजे स्वतः शगद पवार आणि अजित पवार यांनी भाजपचं केलेलं समर्थन यामुळे देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा सत्ताबदल होणार का? अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान ठाकरे गटावर भाजप आणि मित्र […]
Ved Movie On OOT Platform : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख यांचा सुपरहिट मराठी चित्रपट ‘वेड’ आता ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी वेडच्या निर्मात्यांनी आणखी एक मेजवानी दिली आहे. ती म्हणजे वेड हा चित्रपट आता हिंदीमध्ये देखील पाहता येणार आहे. रोमॅंटिक ड्रामा असेलेल्या वेड चित्रपटाला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड प्रतिसाद […]
Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक […]
Shital Mhatre On Rahul Gandhi and Aaditya Thackery : सध्या राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. दरम्यान या गारपीटीने शेतकरी हैराण असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा सुरू होता. यावरून विरोधकांनी शिंदेंवर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अयोध्या दौरा केला अशी टीका केली. यावरून विरोधकांना शिंदेंच्या […]
Narayan Rane On MVA : देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रोजगारासाठी […]