Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत […]
New York Indian Film Festival : अप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या आणि अनुपम खेर, जरीना वहाब आणि दानिश हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रीटेक’ या शॉर्ट-फिल्मला अमेरिकेतील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमिअरसाठी निवडण्यात आले आहे. या शॉर्ट-फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन श्वेता बसु यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षीय कलाकाराची कहाणी आहे. जो आपल्या गुरूंच्या […]
Post Covid Disease :देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून देशासाह जगभारात कोरोना या आजाराने नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम घडवला आहे. या आजाराने नागरिकांचं शारिरिक, मानसिक आणि […]
Indias First Underwater Metro : देशात सध्या मेट्रोचं जाळ निर्माण करण्याचं काम झपाट्याने सुरू झालं आहे. तर तर नुकतचं पंतप्रधान मोदी यांनी अनेक ठिकाणी मेट्रोचं उद्धाटनही केले आहे. मात्र आता यावरही आणखी अश्चर्य म्हणजे आपल्या देशात आता पुल, जमीन, आणि भुयारी मार्गानंतर आता थेट पाण्यातूनही मेट्रो रेल्वे धावणार आहे. ही भारतातील पहिली पाण्यातून धावणारी मेट्रो […]
Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. याला सुरूवात झाली. ती किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
Allu Arjun Birthday :श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनी ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने चाहत्यांना भूरळ घातली. याचं चित्रपटाचा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननचा आज वाढदिवस आहे. तर आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. कारण आता अक्षरशः धुमाकुळ घालणाऱ्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथच्या […]
Sharad Pawar On Hindenburg : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी […]
Sanjay Raut On Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यादरम्यान ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा दौरा हा राज्यातील राजकारणासाठी देखील […]
Ajit Pawar Not Reachable : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र आता या काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या […]