ठाणे : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर सोमवारी शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. रोशनी शिंदे या गर्भवती आहेत. त्यांच्यावर आता खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात त्यांचं कार्यालय आहे. तेथुन घरी जात आसताना हा हल्ला झाल्याच सांगण्यात आलं आहे. यावर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुछील तपास […]
मुंबई : राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला अनुदान जाहीर केले मात्र यामध्ये 31 मार्च पर्यंत विकल्या गेलेल्या कांद्यालाच हे अनुदान जाहीर करण्यात आल्याने 1 एप्रिलपासून कांदा विकणारा कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन देखील करण्यात आले आहे. पण याता यामध्ये पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 4 एप्रिलपासून ते 8 एप्रिलपर्यंत हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी […]
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आला आहे. मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर) चे उद्घाटन 31 मार्च शुक्रवारी झाले. NMACC चा प्रक्षेपण कार्यक्रम तीन दिवस चालले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यावरांनी हजेरी लावली. त्यांच्या फॅशनची यावेळी प्रचंड चर्चा देखील झाली. अशीच चर्चा झाली […]
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध सणांच्या ऋतुंच्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात येत असते. त्यामध्ये कधी फळ, पदार्थ तर कधी फुलांची आरास या गणरायाला केली जाते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत […]
मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील आणखी एका गाण्याचा टीझर शेअर केला आहे. याअगोदर या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’हे गाणं प्रक्षकांच्या भेटीला […]
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) च्या हिरक महोत्साव सोहळ्यात मनोगत व्यक्त केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी हा संवाद साधला. यावेळी त्यांनी शिलॉंग, पुणे आणि नागपुरमधील सीबीआयच्या नवीन कार्यालयांचं उद्घाटन केलं. तसेच त्यांनी सीबीआयच्या हिरक महोत्सवानिमित्त टपालचं तिकीट आणि एक नाण्याचंही अनावरण केलं. तसेच सीबीआयचं ट्वीटर अकाउंटही […]
पॅरिस : फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रोन (Emmanuel Macron) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या सामाजिक अर्थव्यवस्था खात सांभाळणाऱ्या महिला मंत्री मर्लिन स्कॅपा (Marlene Schiappa) यांचा प्लेबॉय (Playboy) या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकला आहे. त्यामुळे फ्रान्ससह जगभरात याची चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. यावर स्कॅपा यांच्याच पक्षातील अनेकांनी टीका केली आहे. तर या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट 12 पानी […]
मुंबई : तुम्हाला माहिती आहे का? की, आजच्याच दिवशी 3 एप्रिल 1973 ला म्हणजे 50 वर्षांपूर्वी जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ (Mobile Phone Call) करण्यात आला होता. अमेरिकन इंजिनिअर मार्टिन कूपर (Martin Cooper) ज्यांना हॅंडहेल्ड सेल फोनचे जनक मानले जाते. त्यांनी हा जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ केला होता. ते त्यावेळी अमेरिकेतील मोटोरोला (Motorola) या […]