नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील इंग्रजांची माफी मागितली होती.’ असा दावा केला आहे. त्याचबरोबर पुढे अनुराग ठाकूर असं देखील म्हणाले की, […]
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महापुरूषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. प्रत्येक […]
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेनंतर भाजपने ही दंगल राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाने घडवून आणल्याचा आरोप केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, दंगलखोर कोण होते आणि या देशात कोण दंगल घडवतय हे सर्वांना माहीत आहे. हुबळी, हावडा, महाराष्ट्रात दंगल कोण घडवतयं? भाजपने नवीव विंग निर्माण केली आहे. फक्त दंगली घडवायच्या. 2024 पर्यंत हा देश […]
मुंबई : पंतप्रधान मोदी यांची पदवी पवण्याचं काय कारण? गृहमंत्री अमित शाह यांनी समोर आणली होती. पण त्यावर अनेक लोकांनी शंका घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदवीबद्दल सांगावे. काही दिवसांपूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या तपशीलाची मागणी केल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ही कोणती पद्धत, पदवी […]
बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगण (Ajay Devgan) हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय देवगण गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणचा दृष्यम-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘भोला’ […]
मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने […]
पुणे : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावर (Kas plateau) बारामही पर्यटनासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कास पठारासंदर्भात मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, कास पठार मधील जे काही बांधकाम असतील ते आम्ही अधिकृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, आता वकील आणि […]
मुंबई : जगभरात प्रसिद्ध खेळाडू आणि काही कलाकारांचे अनेक चाहते पाहायला मिळतात. आपल्या क्रिकेटच्या पंढरीतील क्रिकेटचे भक्त आपल्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. पाकिस्तानचे पंतप्रधान पद भूषविणारे क्रिकेटपटू इम्रान खान हे सुध्दा त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या दक्षिणात्य राज्यात चित्रपट अभिनेते तर राजकरणात सुद्धा तितक्याच पद्धतीने सक्रिय आहेत. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील एका सचिनच्या […]
कोल्हापूर : कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) हे कायम आपल्या आक्षेपार्ह विधानांमुळे माध्यमांच्या झोतात येत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या अडणतीतही वाढ झाली होती. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत राहणारे कालीचरण महाराज हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा […]