CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या भाषणामध्ये त्यांनी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध डायलॉग मारत हशा पिकवला. शिंदे म्हणाले की, ‘तुम्हाला वाटलं मी या कार्यक्रमाला येईल की नाही पण एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है, तो पुरी करता है और […]
Amit Shah In UP:उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यावेळी समाजवादी पार्टीचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडमध्ये गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज अखिलेश यादवांवर जोगदार टीका केली. यामध्ये त्यांनी कोरोना काळात अखिलेश यादव खासदार असताना ही त्यांनी लसीकरण केलं नाही. भाजपने हे लसीकरण केल्याचं म्हणत अखिलेश यादवांवर ताशेरे ओढले आहेत. अमित […]
रेटिंग – 2.5 स्टार्स प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक Circuitt Movie Review : माणसाचा स्वभाव आणि सवयी कधीतरी त्यालाच कशी घातक ठरू शकतात हे पाहायला मिळतं सर्किट चित्रपटात. एक हटके प्रेम कहाणी असणारा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. आकाश पेंढारकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘कली’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात डूलकीर सलमान आणि साई पल्लवी हे […]
Forbes Billionaires List : फोर्ब्सने 2023 या वर्षासाठी श्रीमंतांची यादी (Forbes Billionaires List) जाहीर केली आहे. यामध्ये अदानी-अंबाणींसह 16 नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत भारतातील लोकांची संख्या वाढली आहे. तब्बल 169 भारतीयांचा या श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारताचे या यादीमध्ये 30 वे स्थान आहे. तर यावर्षी […]
CNG-PNG Gas : दर महिन्याच्या सुरूवातील देशातील तेल कंपन्या इंधनांच्या किंमती जाहीर करत असतात.त्यामध्ये पेट्रोल-डिझेल ऐवजी गाड्या आणि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी-पीएनजीच्या किंमती मात्र दर सहा महिन्यांनी निश्चित होत असतात. मात्र आता केंद्र सरकारने नवा फॉर्मुला आणला आहे त्यानुसार पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस प्रमाणे सीएनजी-पीएनजीच्या (CNG-PNG) किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत. त्यामुळे नेमका काय फायदा […]
Mansukh Mandvia : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र आणि राज्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की. घाबरण्याचं कारण नाही .कारण ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट देशात सध्या पसरत […]
मुंबई : भारतात सागरी मार्गाच्या प्रवासाला मोठा इतिहास आहे. पुरातन कालापासून दक्षिण भारतातील पूर्व अशिया आणि पश्चिमेतील अरब राष्ट्रांसह भातातून सागरी मार्गाने संबंध प्रस्थापित केले जात होते. आजही भारताचा 90 टक्के व्यापार समुद्री मार्गाने होतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बंदर आणि जहाजांचा मोठा वाटा आहे. भारतात परकिय सत्तांची आक्रमण देखील यात सागरी मार्गांनी झाली. त्याच दरम्यान […]
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट […]
मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची देखील चिंता वाढली आहे. त्यानंतर आता लोकांना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्याचं अवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रूग्णांच्या […]
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर (Narendra Modi degree) यांच्यावर […]