मुंबई : आपल्या मखमली आवाजने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गजल सम्राट जगजीत सिंह यांची आज जयंती. जगजीत सिंहांनी आपल्या करिअरमध्ये अनेक गझलांना आपल्या मखमली आवाजाने आणखी सुंदर बनवले. पण चित्रपटांतील गाण्यांमुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी… जगजीत सिंह यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 ला राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला. […]
मुंबई : ‘ गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितलाय पण आधी सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर गद्दार निवडणूक आयोगाकडे गेले. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये गद्दार अपात्र ठरणार असतील तर निवडणूक आयोग त्यांचा पक्षावरील दावा कसं काय गृहीत धरत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी आमची मागणी आहे.’ अशी मागणी आजच्या […]
अहमदनगर : श्रीगोंद तालुक्यातील ढवळगाव येथील माजी सरपंच विजय मारुती शिंदे यांच्यावर दोन जणांनी दुचाकीवरून येत तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ला करून हे हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ढवळगावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांचे पती माजी सरपंच विजय मारुती शिंदे हे मंगळवारी 7 फेब्रुवारीला […]
जैसलमेर : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. हे कपल 5 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहचले होते. तेव्हापासूनच त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले होते. View this post on Instagram A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) […]
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 850 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 850 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या […]
मुंबई : ‘कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटतं.’ अशी प्रतिक्रिया एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी दिली आहे. संगमनेर या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्याचबरोबर यावेळी त्यांना बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्या म्हणाल्या याबद्दल माझ्याशी काही चर्चा झाली […]
मुंबई : मराठीमध्ये नेहमीच आगळेवेगळे विषय असणारे चित्रपट तयार केले जातात. यामध्ये आता भर पडली आहे ती ‘टीडीएम’ चित्रपटाची.या चित्रपटाचं दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केले आहे. ते बबन, ख्वाडा या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं व्हायरल झालं असून, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत ‘टीडीएम’ […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या शाकुंतलम चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. निर्मात्यांकडून ही माहिती देण्यात आली की, ‘आम्हाला वाईट वाटतय की, आम्ही शाकुंतलम चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज करू शकणार नाही. तर लवकरच आम्ही चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू’ आणखी वाचा : Samantha Ruth Prabhu : समांथाच्या शाकुंतलममधील आणखी एक गाणं रिलीज दाक्षिणात्य […]
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाने अत्यंत हिट झाला. त्यानंतर आता (वाळवी)