- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार
NDA Meeting in Delhi : आजचा दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज एकीकडे नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार […]
-
पाच अफेअर्स, पाकिस्तानसाठी हेरगिरी, लतादीदींशी वाद; असं होतं ट्रॅजेडी किंगचं आयुष्य
Dilip Kumar : पाच अभिनेत्रींशी अफेअर, पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, आयुष्यात अनेक वादळं, पडद्यावर देखील या अभिनेत्याने अशाच काहीशा भूमिका साकारल्या. प्रत्येक डायलॉगमध्ये दुःख, प्रेम त्याच्या डोळ्यातच त्याचे संवाद स्पष्ट दिसायचे. हा निष्पाप चेहऱ्याचा तरूण कधी चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असं तेव्हा अनेकांना वाटलंही नव्हतं. कारण त्याला चित्रपसृष्टीचा कोणताही वारसा नव्हता. एक नवं नाव अन् नव्या ओळखीसह […]
-
…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!
Subhedar Marathi Movie : “आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय […]
-
उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुप्रतिक्षित Gadar 2 चित्रपटातील दुसरं गाणं…
Gadar 2 Khairiyat Teaser : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
-
श्रावण नेमका कधी! शिवपूजन, व्रत-वैकल्य कधी करायची? वाचा दाते पंचागकर्ते काय म्हणतात
Shravan 2023 : हिंदू पंचागामध्ये येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये हिंदूंकडून अनेक व्रत-वैकल्य केली जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन असे महत्त्वाचे सण असतात. या महिन्यात मांसाहारही टाळला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवारी शिवभक्तांकडून शिवपूजन आणि उपवास केला जातो. यावर्षी मात्र अधिक श्रावण महिना आल्याने मूळ श्रावण महिना नेमका […]
-
आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नीलम गोऱ्हेंची CM शिंदेंसाठी बॅटिंग
Maharashtra Assembly Session : आज पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सुरूवातील विधिमंडळाच्या विधानसभेत कामकाजला सुरूवात झाली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळामुळे या सभागृहातील कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाच्या विधानपरिषद या सभागृहात कामकाज सुरू झाले आहे. ( After enter in Shinde Shivsena Neelam Gorhe supporting CM Shinde who […]
-
विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर
Ahmedngar News : सराकारने सन २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात वित्त विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील महापुरुष यांच्याशी सबंधित दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Follow up […]
-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजप नगरसेवकासह सात आरोपींना ठोकल्या बेड्या
Ahmednagar NCP Activist Killed : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. शनिवारी 15 जुलैला शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. ( Seven accused arrested with BJP Activist in Ahmednagar […]
-
चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला
Sushant Shelar with CM Shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली. त्यानंतर आता सुशांत शेलार याच्यासह सिने आर्टिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मनोरंजन सृष्टीतील […]
-
बॉलिवूडकरांना भावतोय अहमदनगर जिल्हा; चित्रपटांच्या चित्रकरणाचा कल वाढला
Ahmednagar Bollywood Movie Shooting : गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक गोष्ट घडायला सुरूवात झाली आहे. ती गोष्ट म्हणजे अहमदनगर जिल्ह्याकडे आता बॉलिवूडकरांचा ओढा वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच अहमदनगरमध्ये पार पडलेल्या गदर 2 आणि









