- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Chandrayaanv- 3 नंतर भारतात ‘मून इकोनॉमी’ ची चर्चा; ‘Avatar’ नुसार चालणार कारभार
Chandrayan 3 Launched Moon Economy : हॉलिवूडचा अवतार चित्रपट तुम्हाला आठवतो का? त्या चित्रपटामध्ये दाखल्याप्रमाणे पृथ्वीवरील लोक दुसऱ्या ग्रहावर जातात. तेथील संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. नंतर उघडकीस येत की, ते दुसऱ्या ग्रहावरून आले आहेत. ते तेथील खनिजद्रव्ये पृथ्वीवर पाठवत आहेत. त्यांनी मनुष्यांची वसाहत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे आता ‘चांद्रयान 3’ मोहिमेदरम्यान या चित्रपटाप्रमाणे कारभार चालणारी ‘मून […]
-
मंगलप्रभात लोढांना झटका; महिला बाल कल्याण खातं राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंकडे
Cabinet Expansion : अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची आहेत, याबाबतची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये आता महिला बाल कल्याण मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढांना झटका बसला आहे. कारण लोढांकडे असलेलं महिला […]
-
Chandrayan Mission 3 Launched च्या प्रत्येक टप्प्यात काय-काय घडणार? पाहा फोटो…
-
अभिमानास्पद! ‘चांद्रयान – ३’ मोहिमेत अहमदनगरच्या दोघांनी निभावली मोठी जबाबदारी
Chandrayan Mission 3 Launched : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. या मोहिमेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यासाठी […]
-
Chandrayan 3 Launched : भारतासाठी ऐतिहासिक दिवस! अखेर ‘चांद्रयान-3’ झेपावलं…
Chandrayan Mission 3 Launched : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. ( India’s Ambitious mission […]
-
अब चाँद पे पाँव जमाना है…! चांद्रयान-3 लॉन्चिंगपूर्वी ऑनलाईनच्या दुनियेत काय होतयं ट्रेन्ड
Chandrayan Mission 3 Launching : हार हो जाती है जब मान लिया जाता है! जीत तब होती है जब ठान लिया जाता है…. याच ओळींचा प्रत्यय आज प्रत्यक्षात येणार आहे. कारण अवघ्या काही तासात भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावणार आहे. मोहिमेबद्दल फक्त शास्त्रज्ञांनाच नाही प्रत्येक भारतीय नागरिकांला उत्सुकता असल्याचं पाहायाला मिळत आहे. मात्र, […]
-
राज्य मंत्रिपदाचा विस्ताराचा घोळ सुरुच; मंत्रिपदाच्या आशेने आमदार लंके देवदर्शनाला?
MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठे राजकारण सुरु आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे नेतेमंडळींसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यातच सरकारमध्ये नव्याने एंट्री झालेल्या राष्टवादीच्या काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देवदर्शनासाठी वैष्णवदेवीला रवाना झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्याला एखादे मंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता […]
-
Double iSmart: ‘लाइगर’ नंतर पुरी जगन्नाथ घेऊन आले; आयस्मार्ट शंकरचा सिक्वल, मुंबईत शूटिंग सुरू…
Double iSmart : उस्ताद राम पोथिनेनी आणि पुरी जगन्नाथ यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यावेळी ते आयस्मार्ट शंकरचा सिक्वेल डबल आयस्मार्ट हा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत या चित्रपटाचं शूटींगही सुरू झालं आहे. हा चित्रपट पॅन इंडियामध्ये रिलीज होणार आहे. तर हॉलिवूडचे सिनेमॅटोग्राफर जियानी जियानेली या चित्रपटासाठी काम करत आहेत. (After leaguer Puri […]
-
पहिल्यांदा एकत्र दिसणार जॉनी अन् जेमी लिव्हर या बाप-लेकीची जोडी
Jonny Lever : विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि त्यांची मुलगी जेमी लिव्हर बाप-लेकीची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठीवरील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या विनोदवीराच्या येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहे. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे. ( Jonny and Jamie […]
-
हरलीन सेठीने हातावर बनवला टॅटू, म्हणाली माझ्या परंपरा शेवटपर्यंत…
Harleen Sethi : अभिनेत्री हरलीन सेठी हिने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच लोकांचं मन जिंकले आहेत. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या कोहरा या शोमध्ये निमरत ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या शोची कथा अत्यंत सुंदर आणि मनाला भावणारी आहे. असे हरलीन सांगते. तर याच शोमुळे प्रोत्साहित झाल्याने हरलीन आपल्या हातावर पंजाबी परंपरेतील गुरुमुखी या लिपीमध्ये एक टॅटू बनवला […]








