मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pwar) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘त्यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत. त्यांना अशा प्रकारचे छापे टाकण्याचा अधिकार आहे. पण हे छापे टाकण्याचे नेमके कारण काय ? सारखं सारखं तिथेच का छापे टाकले जातात […]
रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, ‘हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा विजय आहे. गेल्या सहा वर्षांपासून जे काम आम्ही केलं होत त्या कामाची पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता, शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आहे.’ ‘त्यासाठी […]
रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेजवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. या दोघांनीही तगडा प्रचार केला होता. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. त्यांनी […]
जैसलमेर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता मात्र चाहत्यांना या विवाहसोहळ्याची जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण लवकरच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या विवाहसोहळ्याची तारीख, ठिकाण आणि पाहुण्यांची यादी देखील तयार झाली आहे. हा विवाहसोहळा रविवार 5 फेब्रुवारीपासून […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी विरोधी पक्षाकडून कामकाज सुरू होण्यापुर्वीच अदानींच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षाकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अदानी स्टॉक क्रॅशच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी आहे. यासंदर्भात गौतम अदानींच्या नेतृत्वातील […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील आता आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. ‘येलेलो येलेलो’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं […]
मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर चित्र ‘पठान’ ची क्रेज प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. देशातच नाही तर विदेशामध्येही ‘पठान’ धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाईहीकेली आहे. रिलीच झाल्याच्या 7 व्याचं दिवशी हा चित्रपट 250 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे ‘पठान’ हा चित्रपट सर्वात कमी दिवसांत 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला […]
सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
मुंबई : मुंबई महानगर पालिकेने भ्रष्टाचाराविरोधात रोखठोक भूमिका घेतली आहे. यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर 134 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पदभार स्विकारल्यापासूनच महानगरपालिका प्रशासनाकडून भ्रष्टाचाराविरोधात कंबर कसण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेची स्वतःची विहित कार्यपद्धती आहे. […]
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार व प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर […]