पुणे : एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज, 31 जानेवारी) ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार असून मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही […]
मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या आगामी ‘टर्री’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे. या ट्रेलरवरून हा चित्रपट कसा असणार आहे याचा अंदाज आपल्याला येतो. यामध्ये संग्राम आणि पै यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. ललित प्रभाकर […]
पुणे : एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज, 31 जानेवारी) ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थी आंदोलकांना भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. असे सांगत या आंदोलनास आपला पाठिंबा दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
मुंबई : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. त्यामुळे आता सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. ‘बलोच’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या 5 मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहात प्रदर्शित […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध चित्रपटातील कलाकारांनी गांधीजींना अभिवादन केलं आहे. या चित्रपटाच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यामध्ये देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. View this post on Instagram A post shared by P V R Cinemas (@pvrcinemas_official) या चित्रपटामध्ये […]
श्रीनगर : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये सांगता झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बर्फवृष्टी होत असताना भाषण केलं. त्या म्हणाल्या, ‘आज देशात जे राजकारण सुरू आहे. त्याने देशाचं भलं नाही तर हे तोड-फोड आणि तिरस्कारचं राजकारण आहे.’ ‘मला आशा आहे की, हा तिरस्कार संपेल आणि फक्त […]
श्रीनगर : भारत जोडो यात्रेची सांगता होत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीची स्नो फाईट झाली. यावेळी ते दोघेही अगदी लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळले. हा व्हिडीओ नॅशनल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला. शीन मुबारक! 😊pic.twitter.com/V9Y8jCf0MS — Congress (@INCIndia) January 30, 2023 आज श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यावेळी […]
मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 542 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने 5 दिवसांत 542 कोटी कमाई केली. रीलीजच्या 5 व्या दिवशी त्याची भारतातील एकूण कमाई 60.75 […]
मुंबई : ताऱ्यांच बेट यांसह अनेक चित्रपटांचे संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालं. ते गिरीश घाणेकर व डॉक्टर शुभा थत्ते यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी लता मंगेशकर यांची दोन अध्यात्मिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्याची सिडी कुठेही आली नाही. हा खजिना त्यांच्या संग्रही होता. ही लता मंगेशकर यांची दोन अप्रकाशित गाणी. नंदू यांचे संगीत असलेले […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये चर्चेतील उमेदवार म्हणजे सत्यजित तांबे (Styajit Tambe). तर आज मतदानाच्या दिवशी सत्यजित तांबे यांच्या परिवाराचे मतदान पार पडले आहे. त्यामध्ये सत्यजित यांचे वडिल डॉक्टर सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe), आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा […]