मुंबई : महावितरणने वीज नियामक आयोगाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव 2023-24 साठी असून यामध्ये तब्बल 37 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे आता सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वात जास्त वीजदर असल्याने महाराष्ट्रातील 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापर घरगुती ग्राहकांना 800 ते 1700 रुपयांपर्यंत दरवाढ […]
पुणे : बेकायदेशीर रित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड या भागातील द सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. सीआयएसएफचे जवान आणि पोलिस बंदोबस्त तैनात करून ईडीने ही छापेमारी सकाळपासून सुरू केली होती. या बॅंकेने म्हणजे या बॅंकेच्या संचालकांनी तब्बल 124 बनावट कर्जांचे प्रस्ताव तयार […]
मुंबई : ‘इंडिया टूडे सी वोटर आणि मुड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा 40 च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त […]
मुंबई : आता कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. कारण ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार जाणार आहे. येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक आशा दोन मार्गिका या मार्गावर असून त्यातील पहिली मार्गिका खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गामुळे […]
छतरपूर : मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे (Bageshwardham) गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांना एका वाहिनीने मोटीवेशनल स्पीकर जया किशोरी यांच्याशी तुम्ही लग्न करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की, माझ नाव कुणाशीही जोडू नका. मी आजपर्यंत कोणाशीही बोललेलो नाही आणि मी जया किशोरी यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीने पाहतो. तर मी कधीही त्यांना भेटलेलो […]
मुंबई : कलर्स वाहिनीवरील ‘ससुराल सिमर का ‘ या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. त्या प्रकरणामध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. तो व्हिडीओ आरोपी राहुल नवलानीने यानेच […]
नाशिक : ‘असं म्हणतात त्यांना दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे. पण त्या पाठिंबा देणाऱ्यांना मला सांगायचंय की, ज्यांना कॉंग्रेसने तिनदा आमदार केलं तरी त्यांनी कॉंग्रेसला फसवलं तर तुमच काय घेऊन बसलात.’ असा सल्ला यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. दुसरीकडे मात्र सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा […]
नाशिक : ‘मला डॉक्टर तांबे यांच्याबद्दल खुप आदर आणि चांगल्या भावना होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या भावनांचा पालापाचोळा करण्याच काम त्यांनी एका तासात केलं. त्यांनी तस सांगितलं असतं तर की, मी उभं राहणार नाही. द्यायची असेल तर सत्यजितला उमेदवारी द्या.’ ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं असतं. कोणाला उमेदवारी द्यायची ते ? तांबेंनी असं करून स्वतः च […]
नवी दिल्ली : आताच लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप- शिंदे गटाचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडणार. असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला मिळून फार तर 14 जागा मिळतील. परंतु भाजप नेत्यांचा अंदाज त्यांना 48 पैकी 48 जागा मिळतील आणि बारामतीमध्येही पवार कुटुंबास […]
औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संदीपान भूमरे म्हणाले की, ‘घटनाबाह्या पालकमंत्री असं म्हणून खैरे यांनी हा अपमान केला आहे. ते काय सुप्रीम कोर्ट आहेत का ? खैरे काहीही बोलतात सध्या जे चालंल आहे हे त्यांना सहन होत नाही. या आधी देखील ते ध्वजारोहन होण्याआधीच ते निघूल गेलेले आहेत त्यांना ती सवय आहे.’ याअगोदर […]