मुंबई : मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत झालेला भाषेचा प्रवास मांडणारे नाटक म्हणजे ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’. या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यावरांच्या उपस्थितीत या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन , नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम […]
मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. आज अखेर ‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहता वितरकांकडून पठाणचे संपूर्ण देशभरात 300 शो वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे हा हिंदीतील अशा प्रकारे शो वाढवण्याची गरज निर्माण झालेला अनेक दिवसांनंतरचा चित्रपट आहे. या चित्रपटाने […]
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्या पारनेरमधील सात जणांच्या हत्याकांडाबाबत विचारले असता ते म्हणाले की, यासंदर्भात तपास सुरू आहे. तपास एका योग्य टप्प्यावर आल्या शिवाय काणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर तपास एका योग्य टप्प्यावर पोहचला की, त्यावर बोलणे योग्य असेल. असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, ‘अमित शाह यांच्याशी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. मात्र आम्ही मंत्रीमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत.’ असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. ‘ही […]
नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्कर पुरस्कार जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे म्हणजेच अॅकॅडमी अॅवॉर्ड्सचे आयोजन 12 मार्च 2023 ला लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या समारंभाचं सुत्रसंचालन ‘लेट नाइट […]
मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड करायला सुरूवात झाली होती. यामध्ये हा चित्रपट 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाली आहे. आता पर्यंत कोणताही भारतीय चित्रपट इतक्या जास्त देशांमध्ये रिलीज झालेला नाही. हा चित्रपट आज 25 जानेवारीला हा चित्रपट […]
मुंबई : एका वर्षापूर्वी आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय. ‘झिम्मा 2’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला […]
मुंबई : सोन्याच्या भावामध्ये दररोज प्रचंड मोठी वाढ होत आहे. या किंमती आता गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला खिसा खाली करावा लागणार आहे. आज मंगळवार, 24 जानेवारी, 2023 ला सोन्याच्या दराने आतापर्यंतचे रेकॉर्ड तोडले आहे. दुसरीकडे मात्र चांदीचे दर घसरले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशनच्या बेवसाईटनुसार आज सोन्याचा भाव […]
मुंबई : ‘काय वेळ आलीये..?, ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ @supriya_sule ताईंवर आलीये…? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…’ अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. काय वेळ आलीये..? ज्ञानार्जन […]
छतरपूर : बागेश्वर धामचे (Bageshwardham) बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांचे नातेवाईक असलेले लोकेश गर्ग यांनी मध्यप्रदेशातील (MP) छतरपुरमध्ये धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. लोकेश धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे चूलत भाऊ आहेत. त्यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे की, ‘तुमच्या परिवारातील लोकांच्या तेराव्याची तयारी करा.’ त्यानंतर या परिवारातील धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna […]