अमरावती : संजय राऊत व राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
अहमदनगर : कॉंग्रेस पक्षात सत्यजित तांबेंवर खरच अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेऊन जो […]
अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. अहमदनगर […]
मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा मोठ्या पडद्यापासून अनेक दिवसांपासून दूर आहे. ओटीटीवर मात्र त्याची एक वेब सीरीज रिलीज झीली होती. आता चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शुक्रवारी रणदीपने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल सांगितले की, त्याचा आगामी चित्रपट लाल रंग 2 लवकरच रिलीज होणार आहे. रणदीप त्याच्या […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा टीझर 24 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही केले आहे. या अगोदरच अजय देवगणने […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर आता त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून […]
मुंबई : ‘उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदावर ‘नियती’नेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.’ असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते तथा सचिव योगेश खैरे यांनी राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केल्याचं पाहा मिळत आहे. तर पुढे ते त्यांच्या या घोषणेवर […]
मुंबई : महेश कोठारेंचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा […]
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीवर वक्तव्य केलं आहे. ‘राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नव्हे. राजकीय टीका केली तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतचं असतो.’ असं अजित पवार यांनी सांगितलं. असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या पार्थ पवार–शंभूराज देसाई भेटीचं समर्थन केलं आहे. ते सांगलीतील अंजनीतील आर. […]
अहमदनगर : ’22 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फिरून काँग्रेसचा प्रचार-प्रसार करत छोटे-मोठे कार्यकर्ते जोडले. आमच्या कुटुंबातील निर्णय होईपर्यंत पदवीधरची उमेदवारी जाहीर करू नका. असे काँग्रेस श्रेष्ठींना सांगत होतो. परंतु त्यांनी ती जाहीर केली आणि मग मात्र अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नाशिक पदवीधक मतदारसंघातून अपक्ष उभे राहणाऱ्या सत्यजित तांबेंनी आपण अपक्ष उभं राहण्याचा […]