मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा टीझर आज 24 जानेवारीला रिलीज करण्यात आला आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. ‘भोला’ चा हा दुसरा टीझर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, अजय […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख ही महाराष्ट्रात अपूर्ण आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावर काय आहे. काहींनी मला सांगितलं की, त्यावर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहिन्यात आलं आहे. असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘अजित पवार यांनी बाळासाहेबांबद्दल अतिशय चांगले […]
बीड : धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांना बालाजी डोईफोडे नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने आपण धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने करूणा मुंडे यांना शिवीगाळ केली. राजकारण सोडून दे, अन्यथा जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली. शिवाय, धनंजय मुंडे […]
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर […]
मुंबई : कोरोनामुळे बंद पडलेल्या चित्रपटगृहांना अभिनेता शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. कारण पठाणची मोठ्या प्रमाणात अॅडव्हॅन्स बुकींग करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या पोस्टर पासून ट्रेलरपर्यंत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता कोरोनामुळे बंद पडलेले चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. तर पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. पुन्हा सुरू होणारे चित्रपटगृह : 1) कोहिनूर […]
मुंबई : ‘राजकीय पक्षांबाबत बोलायचं झालं तर राजकीय पक्षांबाबत विचारधारेचा देखील विचार केला जातो. त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि किती नाही याचा विचार केला जात नाही. निवडणुकीत आमदार निवडून येऊ शकतात. वेगवेगळ्या विचारधारा, दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे किती आमदार आहेत. यापेक्षा ते किती आमदार निवडून आणू शकतात यावर युती किंवा आघाडी ठरत असते.’ […]
मुंबई : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या प्री वेडिंग फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तीने एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. ‘गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे।’ असं कॅप्शन देत तिने थेट तिचा होणारा नवरा सुमित लोंढे याच्यासोबतचा किसींगचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो […]
नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर सरकारने कुस्ती संघाचं कामकाजासाठी पाहण्यासाठी समिती गठीत केली आहे. आज या समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑलम्पियन आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमला या समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आणि […]
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमी प्रमाणे आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पर्यंतच्या चित्रपटांमध्ये ती तिच्या नटखट भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता मात्र अभिनेत्री सारा अली खान थेट ऐका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan […]
नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांना अभिवादन करणारे एक ट्विट केले आहे. Remembering Balasaheb Thackeray Ji on his […]