नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची आणि कायद्यानुसार पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. सुनावाणी दरम्यान न्यायमुर्ती बीआर गवई आणि न्यायमुर्ती विक्रम नाथ यांच्या घटनापिठाने सांगितले की, याचिकांमध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला […]
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं सुरू असलेलं आंदोलन समाप्त झालं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक झाली. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं सुरू असलेलं आंदोलन समाप्त झालं. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी कुस्तीसंघाचं काम आणि लैंगिक शोषणासंदर्भात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचं अश्वासन दिलं. ही समिती 4 आठवड्यांमध्ये अहवाल […]
पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई महानगर पालिकेची चौकशी करतात. पुणे महानगर पालिकेत जो गोंधळ चालला आहे. त्याच्या बद्दल एकही ‘ब्र’ काढत नाहीत.’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी केली ते पक्षाच्या केशवनगरमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. शिंदे गटातील जे लोक ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत होते. […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध या चित्रपटामध्ये अनेक संवादाचे सीन आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचा एकमेकांकडे पाहणारा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. गोडसे यांनी गांधीजींना का […]
मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’ गिरी करणार हे येत्या 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपटातून आपल्याला समजणार आहे. 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया […]
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता बांबू चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज झाले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ असं या गाण्याचं नाव आहे. येत्या व्हॅलेंटाईन डेला हे गाणं स्पेशल ठरणार आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं असून तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये 15 मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) 20 जानेवारीला होणे अपेक्षित […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या निलंबनावर नाराजी व्यक्त केली. मी 22 वर्षे कॉंग्रेसमध्ये काम केलं. जन्मल्यापासून मला कॉंग्रेस महिती आहे. आमच्या रक्तात कॉंग्रेस आमच्या श्वासात कॉंग्रेस आहे.’ ‘आम्ही कॉंग्रेस सोडून कधी विचारच केला नाही. अनेक लोक इतर पक्षात आले गेले आम्ही मात्र कॉंग्रेसमध्येच […]
मुंबई : ‘मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांची देणी तातडीने द्या.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेली सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप […]
मुंबई : ‘दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने पंतप्रधानांबद्दल जो आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला.’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली. ते मेट्रो उद्घाटनासाठी आणि जाहीर सभेसाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बोलत होते. […]