हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत सलग दुसरे शतक झळकावले. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने केली या दोघांनी सावध खेळी करत […]
पुणे : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. […]
मुंबई : चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी या दिवशी भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारी रोजी सिनेमागृहात चित्रपट अत्यंत कमी किमतीत पाहायला मिळणार आहे. या दिवशी चित्रपटांचे तिकीट हे फक्त 99 रुपये इतके असणार आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना 99 […]
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या […]
मुंबई : ‘पंतप्रधान उद्या येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून त्यांना विनंती केली पाहिजे. की, आमचे सव्वा दोन किंवा अडीच लाखाचे उद्योग जे महाराष्ट्रातून पळून नेले ते आम्हाला परत द्या. जर ते हे उद्या सांगू शकले तर महाराष्ट्रावर उपकार होईल. दावोसचे 88 हजार कोटीनंतर पाहू आधी आमचं जे गेलं ते आम्हाला परत द्या.’ अशी टीका खासदार […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा बोल्ड लूक समोर आला आहे. यामध्ये तब्बू पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा पोलीस लूक खुपच किलर आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही […]
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटानं आता 50 कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मुल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं ‘वेड’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं […]
नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची? शिंदे की ठाकरे कोणाला धनुष्यबाण मिळणार? याबाबत आज सुनावणी पार पडली. केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होत. मात्र या सुनावणीमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय झाला नाही. तर यासंदर्भात पुढील सुनावणी शुक्रवार 20 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय झालेला […]
अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध शिंदे गटात राजकारण तापल्याच पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांना टोला लगावला आहे. राम शिंदे यांनी बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, असं म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. राम शिंदे यांना एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांनी […]
मुंबई : तुम्हाला चित्रपट पहायची आवड असेल तर तुम्ही ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पाहिला नाही असं होणार नाही. भारतात हॉलिवूडचे चित्रपट पाहण्याचे क्रेज ‘टायटॅनिक’ या चित्रपटापासूनच वाढले आहे. 25 वर्षांपूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याची जादू आजही कायम आहे. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील सीन जसेच्या तसे पाठ आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक […]